मार्च 2022 अखेर अटल पेन्शन योजनेत सामील सदस्यांची संख्या किती पर्यंत पोहोचली होती?
Anonymous Quiz
30%
४.०१ कोटी
31%
७.८० कोटी
32%
११.०९ कोटी
6%
१०.०७ कोटी
अटल पेन्शन योजना ही PFRDA मार्फत राबविली जाणारी प्रमुख योजना आहे, PFRDA ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
23%
१९९९
31%
२००३
25%
२००५
20%
२०१४
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी केंद्र सरकारने कोणते सर्वसामावेशक धोरण अंमलात आणले आहे?
Anonymous Quiz
30%
4Rs
30%
4Gs
31%
4Ps
9%
4Ms
सध्या भारतात ३१ हत्त्ती अभयारण्य आहेत , लवकरच ३२ वे अभयारण्य अस्तित्वात येणार आहे ते कोणत्या राज्यात होईल?
Anonymous Quiz
13%
केरळ
61%
तामिळनाडू
18%
कर्नाटक
8%
ओडिशा
राज्य आणि हत्ती अभयारण्य यांची अयोग्य जोडी ओळखा
Anonymous Quiz
6%
आसाम - ५
34%
तामिळनाडू - ४
10%
केरळ -४
50%
महाराष्ट्र - १
केंद्र सरकारने "जिओ पारशी" योजना कोणत्या वर्षी सुरू केली?
Anonymous Quiz
23%
२०१३
33%
२०१५
33%
२०१७
11%
२०१९
२०११ च्या जनगणनेनुसार भारतात पारशी समाजाची लोकसंख्या किती आहे?
Anonymous Quiz
16%
१४ हजार
29%
२९ हजार
23%
४५ हजार
32%
५७ हजार
अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
12%
विश्व हत्ती दिवस - १२ ऑगस्ट
12%
विश्व व्याघ्र दिवस - २९ जुलै
25%
जागतिक डावखुरे दिवस - १३ ऑगस्ट
51%
यापैकी नाही
प्रदीप पटवर्धन यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या बद्दल योग्य विधान ओळखा?
Anonymous Quiz
10%
त्यांना "गोट्या" ह्या लाडक्या नावाने ओळखले जात असे.
22%
त्यांचे "मुंबईची मावशी" हे अत्यंत गाजलेले नाटक होते.
20%
यापैकी नाही
48%
वरीलपैकी दोन्ही विधाने बरोबर
44 वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड प्रत्यक्षात कोणत्या ठिकाणी खेळवले गेले?
Anonymous Quiz
27%
मामल्लापुरम
52%
चेन्नई
18%
हैद्राबाद
3%
मुंबई
भारतीय स्वातंत्र्याला यंदा 75 वर्षे पूर्ण झाले, सध्या भारतात किती ग्रँड मास्टर आहेत?
Anonymous Quiz
12%
६४
15%
७०
66%
७५
8%
७९