यंदा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असलेले "साधना साप्ताहिक" कुणी सुरू केले होता?
Anonymous Quiz
56%
साने गुरुजी
22%
नरेंद्र दाभोलकर
17%
आचार्य अत्रे
5%
हमीद दलवाई
सरन्यायाधीश यू. यू. लळित यांच्या बाबत योग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
18%
त्यांचे पूर्ण नाव उमेश उदय लळित असे आहे.
19%
ते भारताचे ५० वे सरन्यायाधीश होतील.
39%
ते पहिले सरन्यायाधीश असतील ज्यांना वकिलांमधून थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात स्थान भेटेल.
25%
२०१४ साली त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.
उपराष्ट्रपती जगदिप धनखड यांच्या बाबत अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
17%
ते भारताचे १४ वे उपराष्ट्रपती बनले.
24%
त्यांना भारताचे १५ व्या राष्ट्रपतींनी शपथ दिली.
50%
यापैकी नाही
9%
वरीलपैकी दोन्ही चूक
अटल पेन्शन योजनेबाबत पुढील विधाने अभ्यासा व त्यातील अयोग्य विधान ओळखा?
Anonymous Quiz
11%
असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठीची योजना आहे.
23%
१ जून २०१५ रोजी सुरुवात
19%
१८ ते ४० वयोगटासाठी
47%
वयाची ५८ वर्ष पुणे झाल्यानंतर दरमहा १००० ते ५००० किमान निवृत्तीवेतन मिळेल.
मार्च 2022 अखेर अटल पेन्शन योजनेत सामील सदस्यांची संख्या किती पर्यंत पोहोचली होती?
Anonymous Quiz
30%
४.०१ कोटी
31%
७.८० कोटी
32%
११.०९ कोटी
6%
१०.०७ कोटी
अटल पेन्शन योजना ही PFRDA मार्फत राबविली जाणारी प्रमुख योजना आहे, PFRDA ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
23%
१९९९
31%
२००३
25%
२००५
20%
२०१४
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी केंद्र सरकारने कोणते सर्वसामावेशक धोरण अंमलात आणले आहे?
Anonymous Quiz
30%
4Rs
30%
4Gs
31%
4Ps
9%
4Ms
सध्या भारतात ३१ हत्त्ती अभयारण्य आहेत , लवकरच ३२ वे अभयारण्य अस्तित्वात येणार आहे ते कोणत्या राज्यात होईल?
Anonymous Quiz
13%
केरळ
61%
तामिळनाडू
18%
कर्नाटक
8%
ओडिशा
राज्य आणि हत्ती अभयारण्य यांची अयोग्य जोडी ओळखा
Anonymous Quiz
6%
आसाम - ५
34%
तामिळनाडू - ४
10%
केरळ -४
50%
महाराष्ट्र - १
केंद्र सरकारने "जिओ पारशी" योजना कोणत्या वर्षी सुरू केली?
Anonymous Quiz
23%
२०१३
33%
२०१५
33%
२०१७
11%
२०१९