श्रीलंकेचे नवनियुक्त पर्यटन दुत कोण आहेत?
Anonymous Quiz
31%
सनथ जयसुर्या
24%
लसिथ मलिंगा
31%
महेला जयवर्धने
14%
वरीलपैकी सर्व
केंद्रीय सहकार मंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
22%
राधाकृष्ण विखे पाटील
19%
हर्षवर्धन पाटील
18%
पीयुष गोयल
41%
यापैकी नाही
दुगारवाडी धबधबा, हरिहर गड कोणत्या जिल्ह्यात आहेत?
Anonymous Quiz
15%
सातारा
51%
नाशिक
16%
पुणे
18%
रायगड
सुभाष चंद्र बोस यांनी "चलो दिल्ली" ची घोषणा कोणत्या देशाच्या एका मैदानावरून केली होती?
Anonymous Quiz
16%
जपान
11%
इटली
68%
सिंगापूर
5%
म्यानमार
यंदा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असलेले "साधना साप्ताहिक" कुणी सुरू केले होता?
Anonymous Quiz
56%
साने गुरुजी
22%
नरेंद्र दाभोलकर
17%
आचार्य अत्रे
5%
हमीद दलवाई
सरन्यायाधीश यू. यू. लळित यांच्या बाबत योग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
18%
त्यांचे पूर्ण नाव उमेश उदय लळित असे आहे.
19%
ते भारताचे ५० वे सरन्यायाधीश होतील.
39%
ते पहिले सरन्यायाधीश असतील ज्यांना वकिलांमधून थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात स्थान भेटेल.
25%
२०१४ साली त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.
उपराष्ट्रपती जगदिप धनखड यांच्या बाबत अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
17%
ते भारताचे १४ वे उपराष्ट्रपती बनले.
24%
त्यांना भारताचे १५ व्या राष्ट्रपतींनी शपथ दिली.
50%
यापैकी नाही
9%
वरीलपैकी दोन्ही चूक
अटल पेन्शन योजनेबाबत पुढील विधाने अभ्यासा व त्यातील अयोग्य विधान ओळखा?
Anonymous Quiz
11%
असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठीची योजना आहे.
23%
१ जून २०१५ रोजी सुरुवात
19%
१८ ते ४० वयोगटासाठी
47%
वयाची ५८ वर्ष पुणे झाल्यानंतर दरमहा १००० ते ५००० किमान निवृत्तीवेतन मिळेल.
मार्च 2022 अखेर अटल पेन्शन योजनेत सामील सदस्यांची संख्या किती पर्यंत पोहोचली होती?
Anonymous Quiz
30%
४.०१ कोटी
31%
७.८० कोटी
32%
११.०९ कोटी
6%
१०.०७ कोटी