🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
प्रबोधनकार ठाकरे यांचे आत्मचरित्र कोणते आहे?
Anonymous Quiz
7%
माझी जन्मठेप
26%
माझा संघर्ष
20%
माझे विचार
47%
माझी जीवनगाथा
खालीलपैकी कोणते "नाटक" प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेले नाही?
Anonymous Quiz
16%
खरा ब्राम्हण
22%
विधीनिषेध
30%
टाकलेले पोर
32%
भिक्षुकशाहीचे बंड
प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता?
Anonymous Quiz
36%
पनवेल
41%
रत्नागिरी
18%
निफाड
5%
टेंभू
खालीलपैकी कोणते "नियतकालिक" प्रबोधनकार ठाकरे यांनी सुरू केले नाही?
Anonymous Quiz
7%
सारथी
30%
प्रबोधन
45%
लोकहितवादी
18%
साधना
🔥 Our Fantastic Channels


📚 Vocab Perfect 👇

https://t.me/+FM9GpW8QBE5hZGQ1

🎯 TCS IBPS Perfect 👇

https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc

📺 Sansad TV for MPSC

https://t.me/sansad_tv_for_mpsc
🗞️ Current Perfect 🏆
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त


🎯 21 नोव्हेंबर 2023


🏆 चालू घडामोडीचे प्रश्न

🛑प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..🖇️🔗
मित्रशक्ती - २०२३ हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशात होत आहे?
Anonymous Quiz
9%
जपान
19%
रशिया
64%
श्रीलंका
8%
सिंगापूर
मित्रशक्ती २०२३ हा युद्ध सराव कोणत्या ठिकाणी पार पडत आहे?
Anonymous Quiz
28%
पुणे
23%
डेहराडून
38%
अहमदाबाद(गांधीनगर)
11%
चेन्नई
मित्रशक्ती युद्ध सराव २०२३ ची ही कितवी आवृत्ती पार पडत आहे?
Anonymous Quiz
15%
सातवी
41%
आठवी
40%
नववी
5%
दहावी
भारतातील कोणत्या राज्यात "पायराईट" चे साठे मोठ्या प्रमाणात आहेत?
Anonymous Quiz
17%
बिहार
42%
राजस्थान
29%
तामिळनाडू
12%
जम्मू काश्मीर
कोणत्या राज्यात "लेखकांचे गाव" उभारले जाणार आहे?
Anonymous Quiz
22%
अरुणाचल प्रदेश
58%
महाराष्ट्र
15%
केरळ
5%
उत्तराखंड