"सामाजिक व धार्मिक गुलामगिरीत कडक सीलबंद ठेवून राजकीय स्वातंत्र्य मिळवण्याची शेखी मारणारे लोक एक तर मूर्ख असले पाहिजेत अथवा अट्टल लूच्चे असले पाहिजेत. यापेक्षा तिसरी भावना संभवत नाही" हे विधान कुणाचे आहे?
Anonymous Quiz
24%
गोपाळ गणेश आगरकर
58%
प्रबोधनकार ठाकरे
11%
गाडगेबाबा
7%
संत तुकाडोजी महाराज
प्रबोधनकार ठाकरे यांचे आत्मचरित्र कोणते आहे?
Anonymous Quiz
7%
माझी जन्मठेप
26%
माझा संघर्ष
20%
माझे विचार
47%
माझी जीवनगाथा
खालीलपैकी कोणते "नाटक" प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेले नाही?
Anonymous Quiz
16%
खरा ब्राम्हण
22%
विधीनिषेध
30%
टाकलेले पोर
32%
भिक्षुकशाहीचे बंड
प्रबोधनकार ठाकरे यांचे पुर्ण नाव काय होते?
Anonymous Quiz
13%
बाळ सीताराम ठाकरे
14%
बाळ गंगाधर ठाकरे
69%
केशव सीताराम ठाकरे
5%
डेबूजी झिंगराजी ठाकरे
प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता?
Anonymous Quiz
36%
पनवेल
41%
रत्नागिरी
18%
निफाड
5%
टेंभू
खालीलपैकी कोणते "नियतकालिक" प्रबोधनकार ठाकरे यांनी सुरू केले नाही?
Anonymous Quiz
7%
सारथी
30%
प्रबोधन
45%
लोकहितवादी
18%
साधना
🔥 Our Fantastic Channels
📚 Vocab Perfect 👇
https://t.me/+FM9GpW8QBE5hZGQ1
🎯 TCS IBPS Perfect 👇
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc
📺 Sansad TV for MPSC
https://t.me/sansad_tv_for_mpsc
🗞️ Current Perfect 🏆
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त
🎯 21 नोव्हेंबर 2023
🏆 चालू घडामोडीचे प्रश्न
🛑प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..✅🖇️🔗
मित्रशक्ती - २०२३ हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशात होत आहे?
Anonymous Quiz
9%
जपान
19%
रशिया
64%
श्रीलंका
8%
सिंगापूर
मित्रशक्ती २०२३ हा युद्ध सराव कोणत्या ठिकाणी पार पडत आहे?
Anonymous Quiz
28%
पुणे
23%
डेहराडून
38%
अहमदाबाद(गांधीनगर)
11%
चेन्नई
मित्रशक्ती युद्ध सराव २०२३ ची ही कितवी आवृत्ती पार पडत आहे?
Anonymous Quiz
15%
सातवी
41%
आठवी
40%
नववी
5%
दहावी
भारतातील कोणत्या राज्यात "पायराईट" चे साठे मोठ्या प्रमाणात आहेत?
Anonymous Quiz
17%
बिहार
42%
राजस्थान
29%
तामिळनाडू
12%
जम्मू काश्मीर