कालची मॅच तुम्ही पाहिलीच असेल....
आत्ता विश्वचषक स्पर्धेतील आपल्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा fact पण जाणून घ्या....
आत्ता विश्वचषक स्पर्धेतील आपल्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा fact पण जाणून घ्या....
ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट संघाने कितव्यांदा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकला?
Anonymous Quiz
4%
चौथ्यांदा
14%
पाचव्यांदा
77%
सहाव्यांदा
6%
सातव्यांदा
एकदिवसीय पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०२३ बाबत अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
6%
ऑस्ट्रेलिया संघांचा कर्णधार हा पॅट कमिन्स.
65%
अंतिम सामना हा सध्याच्या मोटेरा स्टेडियम मध्ये पार पडला.
15%
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू विराट कोहली ठरला.
13%
अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ट्रविस हेड ठरला.
२०२३ मध्ये पार पडलेला एकदिवसीय पुरुष क्रिकेट विश्वचषकाची ही कितवी आवृत्ती होती?
Anonymous Quiz
5%
१०
24%
११
30%
१२
41%
१३
एकदिवसीय पुरुष क्रिकेट विश्र्वचषक स्पर्धा २०२३ मध्ये एकूण किती संघ सहभागी होते?
Anonymous Quiz
8%
४८
14%
३२
25%
१४
53%
१०
खालीलपैकी कोणत्या संघाला एकदिवसीय पुरुष क्रिकेट विश्र्वचषक २०२३ च्या स्पर्धेला पात्र ठरण्याची नामुष्की ओढवली??
Anonymous Quiz
10%
झिंबॉम्बे
26%
दक्षिण आफ्रिका
59%
वेस्ट इंडिज
6%
आयर्लंड
ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट संघाने कोणत्या वर्षी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकला नाही?
Anonymous Quiz
6%
१९८७
10%
१९९९
16%
२००३
9%
२००७
59%
२०११
२०२३ चा 'मिस युनिव्हर्स' (विश्वसुंदरी) किताब कुणी जिंकला?
Anonymous Quiz
3%
गौतमी पाटील
19%
अँटोनिया पोर्सिल्ड
9%
मोराया विल्सन
68%
शेनिस पॅलासिओस
२०२३ चा 'मिस युनिव्हर्स' (विश्वसुंदरी) किताब शेनिस पॅलासिओस हिने जिंकला, ती कोणत्या देशातील आहे?
Anonymous Quiz
55%
निकाराग्वा
20%
अमेरिका
16%
ऑस्ट्रेलिया
9%
कोलंबिया
गोवा सरकार मार्फत दिला जाणार पहिला डॉ. मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार कुणाला जाहीर झाला?
Anonymous Quiz
8%
संतोष यादव
52%
डॉ. माथवराज एस.
34%
डॉ. विश्वजीत कदम
6%
डॉ. विजय त्र्यंबक
सोका गाकाई या बौद्ध संघटनेचे भारतासह जगभरात १२९ देशांत अनुयायी आहेत, या संघटनेचे अध्यक्ष दाईसाकु इकेदा यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या देशातील होते?
Anonymous Quiz
20%
जपान
48%
इंडोनेशिया
17%
चीन
16%
तिबेट