🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
प्रत्येक संघाला डावात एक DRS घेण्याची परवानगी असते?
Anonymous Quiz
10%
68%
19%
3%
हवामान क्षेत्रातील योगदानासाठी टाइम मासिकाच्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत किती भारतीय व भारतीय वंशाच्या नागरिकांना स्थान देण्यात आले आहे?
Anonymous Quiz
14%
43%
26%
16%
महाराष्ट्रात वन औद्योगिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या आराखड्यासाठी कुणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
34%
डॉ. विजयकुमार गावित
39%
आशिष जैस्वाल
19%
सचिन कुमावत
8%
बबनराव पाचपुते
महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे किती टक्के वनक्षेत्र आहे ?
Anonymous Quiz
31%
६१,७०९ चौ किमी
27%
५५,७०९ चौ किमी
36%
६७,७०९ चौ किमी
5%
७८,७०९ चौ किमी
🗞️ Current Perfect 🏆
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त


🎯 20 नोव्हेंबर 2023


🏆 चालू घडामोडीचे प्रश्न

🛑प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..🖇️🔗
कालची मॅच तुम्ही पाहिलीच असेल....

आत्ता विश्वचषक स्पर्धेतील आपल्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा fact पण जाणून घ्या....
ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट संघाने कितव्यांदा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकला?
Anonymous Quiz
4%
चौथ्यांदा
14%
पाचव्यांदा
77%
सहाव्यांदा
6%
सातव्यांदा
२०२३ मध्ये पार पडलेला एकदिवसीय पुरुष क्रिकेट विश्वचषकाची ही कितवी आवृत्ती होती?
Anonymous Quiz
5%
१०
24%
११
30%
१२
41%
१३
एकदिवसीय पुरुष क्रिकेट विश्र्वचषक स्पर्धा २०२३ मध्ये एकूण किती संघ सहभागी होते?
Anonymous Quiz
8%
४८
14%
३२
25%
१४
53%
१०
खालीलपैकी कोणत्या संघाला एकदिवसीय पुरुष क्रिकेट विश्र्वचषक २०२३ च्या स्पर्धेला पात्र ठरण्याची नामुष्की ओढवली??
Anonymous Quiz
10%
झिंबॉम्बे
26%
दक्षिण आफ्रिका
59%
वेस्ट इंडिज
6%
आयर्लंड