🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
पृथ्वीराज सिंह ओबेरॉय यांचे नुकतेच निधन झाले, त्यांनी उभारलेली पंचतारांकित हॉटेल आणि शहर यांची अयोग्य जोडी ओळखा?
Anonymous Quiz
13%
उदयविलास - उदयपुर
41%
अमरविलास - मनाली
28%
रजविलास - जयपूर
18%
वन्यविलास - रणथंबोर
पृथ्वीराज सिंह ओबेरॉय यांना भारत सरकारने कोणत्या पुरस्काराने सन्मानीत केले होते?
Anonymous Quiz
15%
पद्मश्री
35%
पद्मभूषण
47%
पद्मविभूषण
3%
भारतरत्न
आंतरराष्ट्रिय क्रिकेट परीषद (ICC) चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
47%
दुबई
31%
नवी दिल्ली
15%
इंग्लंड
7%
कॅनबेरा
आंतरराष्ट्रिय क्रिकेट परीषद (ICC) चे सध्या किती देश सदस्य आहेत?
Anonymous Quiz
23%
२४
31%
४९
19%
७४
26%
१०८
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रतिनिधींनी सन १९०९ मध्ये 'इम्पीरियल क्रिकेट कॉन्फरन्स' ची स्थापना केली, तिचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) असे नामकरण कोणत्या वर्षी झाले?
Anonymous Quiz
26%
१९६५
41%
१९७५
25%
१९८०
8%
१९८३
💥IMP QUESTION ⁉️

एअरबसच्या ताफ्यातील ए - ३२० प्रवासी विमानांच्या देखभाल दुरुस्तीचे काम कोणत्या शहरात होणार आहे?
Anonymous Quiz
41%
छत्रपती संभाजी नगर
21%
जालना
35%
नाशिक
3%
ठाणे
जागतिक वन्यजीव छायाचित्र स्पर्धेत FIIN हा पुरस्कार नुकताच कुणाला देण्यात आला आहे?
Anonymous Quiz
30%
बैजू पाटील
27%
शिवम बोरसे
37%
समाधान साबळे
6%
जॉन गावित
बुकर पारितोषिक विजेते ब्रिटिश लेखक ए.एस. ब्यट यांचे ८७ व्या वर्षी निधन झाले, त्यांना कोणत्या वर्षी बुकर पुरस्कार देण्यात आला होता?
Anonymous Quiz
18%
१९९०
48%
१९९७
29%
२००४
5%
२००७
CoP-28 ही हवामान परीषद कोणत्या ठिकाणी होत आहे?
Anonymous Quiz
36%
दुबई
33%
नवी दिल्ली
27%
ग्लासगो
4%
रोम
राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे सध्या कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?
Anonymous Quiz
26%
बिहार
25%
उत्तर प्रदेश
42%
हिमाचल प्रदेश
6%
आसाम
बिहारमधील आरक्षण कोट्याची मर्यादा आता किती टक्क्यांवर ढकलली गेली आहे.?
Anonymous Quiz
55%
७५ टक्के
25%
७० टक्के
11%
८० टक्के
9%
६० टक्के