🟩 मागील राहिलेले Current Affairs चे प्रश्न सुद्धा Daily Current Affairs MCQ मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू.....
बी. एन. गोस्वामी यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधीत होते?
Anonymous Quiz
9%
आतिथ्य उद्योग
27%
आध्यात्मिक
59%
कला इतिहासकार
5%
राजदूत
बी एन गोस्वामी यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले नव्हते?
Anonymous Quiz
14%
पद्मश्री
33%
पद्मभूषण
47%
पद्मविभूषण
6%
यापैकी नाही
राज्यात एकाच शिक्षण संस्थेची दोन वा जास्तीत जास्त ______ महाविद्यालये एकत्र करून समूह विद्यापीठे स्थापन करण्याला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
Anonymous Quiz
35%
५
29%
८
31%
१०
4%
१५
पृथ्वीराज सिंह ओबेरॉय यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधीत होते?
Anonymous Quiz
10%
राजकारण
25%
साहित्यिक
31%
पर्यावरणवादी
34%
आतिथ्य उद्योग
पृथ्वीराज सिंह ओबेरॉय यांचे नुकतेच निधन झाले, त्यांनी उभारलेली पंचतारांकित हॉटेल आणि शहर यांची अयोग्य जोडी ओळखा?
Anonymous Quiz
13%
उदयविलास - उदयपुर
41%
अमरविलास - मनाली
28%
रजविलास - जयपूर
18%
वन्यविलास - रणथंबोर
पृथ्वीराज सिंह ओबेरॉय यांना भारत सरकारने कोणत्या पुरस्काराने सन्मानीत केले होते?
Anonymous Quiz
15%
पद्मश्री
35%
पद्मभूषण
47%
पद्मविभूषण
3%
भारतरत्न
आंतरराष्ट्रिय क्रिकेट परीषद (ICC) चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
47%
दुबई
31%
नवी दिल्ली
15%
इंग्लंड
7%
कॅनबेरा
आंतरराष्ट्रिय क्रिकेट परीषद (ICC) चे सध्या किती देश सदस्य आहेत?
Anonymous Quiz
23%
२४
31%
४९
19%
७४
26%
१०८
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रतिनिधींनी सन १९०९ मध्ये 'इम्पीरियल क्रिकेट कॉन्फरन्स' ची स्थापना केली, तिचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) असे नामकरण कोणत्या वर्षी झाले?
Anonymous Quiz
26%
१९६५
41%
१९७५
25%
१९८०
8%
१९८३