🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
नुकताच (२०२३ मध्ये) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वतीने 'हॉल ऑफ फेम' मध्ये खालीलपैकी कुणाचा समावेश करण्यात आला नाही?
Anonymous Quiz
24%
विरेंद्र सेहवाग
29%
डायना एडुल्जी
18%
अरविंद डिसिल्वा
30%
कुमार संगकारा
🗞️ Current Perfect 🏆
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त


🎯 18 नोव्हेंबर 2023


🏆 चालू घडामोडीचे प्रश्न

🛑प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..🖇️🔗
🟩 मागील राहिलेले Current Affairs चे प्रश्न सुद्धा Daily Current Affairs MCQ मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू.....
बी. एन. गोस्वामी यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधीत होते?
Anonymous Quiz
9%
आतिथ्य उद्योग
27%
आध्यात्मिक
59%
कला इतिहासकार
5%
राजदूत
बी एन गोस्वामी यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले नव्हते?
Anonymous Quiz
14%
पद्मश्री
33%
पद्मभूषण
47%
पद्मविभूषण
6%
यापैकी नाही
राज्यात एकाच शिक्षण संस्थेची दोन वा जास्तीत जास्त ______ महाविद्यालये एकत्र करून समूह विद्यापीठे स्थापन करण्याला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
Anonymous Quiz
35%
29%
31%
१०
4%
१५
राज्यात सध्या किती समूह विद्यापीठ आहेत?
Anonymous Quiz
22%
33%
36%
१०
9%
११
पृथ्वीराज सिंह ओबेरॉय यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधीत होते?
Anonymous Quiz
10%
राजकारण
25%
साहित्यिक
31%
पर्यावरणवादी
34%
आतिथ्य उद्योग
पृथ्वीराज सिंह ओबेरॉय यांचे नुकतेच निधन झाले, त्यांनी उभारलेली पंचतारांकित हॉटेल आणि शहर यांची अयोग्य जोडी ओळखा?
Anonymous Quiz
13%
उदयविलास - उदयपुर
41%
अमरविलास - मनाली
28%
रजविलास - जयपूर
18%
वन्यविलास - रणथंबोर
पृथ्वीराज सिंह ओबेरॉय यांना भारत सरकारने कोणत्या पुरस्काराने सन्मानीत केले होते?
Anonymous Quiz
15%
पद्मश्री
35%
पद्मभूषण
47%
पद्मविभूषण
3%
भारतरत्न
आंतरराष्ट्रिय क्रिकेट परीषद (ICC) चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
47%
दुबई
31%
नवी दिल्ली
15%
इंग्लंड
7%
कॅनबेरा