🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
गरिबी रेषेखालील कुटुंबांना दरवर्षी एक साडी देण्यासाठी जी योजना घोषित केली आहे, त्या योजनेची नोडल एजन्सी कोणती असणार आहे?
Anonymous Quiz
36%
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ
34%
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग आयोग
16%
महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ
14%
महाराष्ट्र यंत्रमाग महामंडळ
"कोर्टिंग इंडिया" या पुस्तकाचे लेखक कोण आहे?
Anonymous Quiz
14%
मनोज रघुवंशी
35%
थॉमस रो
41%
नंदिनी दास
10%
अनुजा वर्गीस
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात राज्यभरात एकूण किती ठिकाणी "आपला दवाखाना" उभारण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे?
Anonymous Quiz
13%
२४०
38%
३७०
25%
४६०
24%
७००
IIP या शब्दातील दुसऱ्या क्रमांकावरील I कोणता शब्द दर्शवतो?
Anonymous Quiz
16%
Indicator
71%
Industrial
10%
Image
3%
Ingine
१०_वी_इतिहास_क्रमिक_पुस्तकातील_MCQs.pdf
3.2 MB
📖 महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या नवीन क्रमिक पुस्तकां वर आधारित प्रश्न ह्या PDF आहेत...

💯 ह्या PDF मध्ये प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत, pdf मध्येच YouTube Video ची लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ बघा...

🏆लवकरच जुन्या ११ वी इतिहासाच्या पुस्तकावर आधारित प्रश्नांचा व्हिडिओ देखील आपल्या ह्या YouTube Channel वर Upload केला जाईल..🎯
💥Very IMP QUESTION ⁉️

खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वतीने 'हॉल ऑफ फेम' मध्ये समावेश होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला क्रिकेटपटू ठरल्या आहेत?
Anonymous Quiz
16%
विरेंद्र सेहवाग
16%
प्रिया पुनिया
62%
डायना एडुल्जी
6%
कनिका अहुजा
नुकताच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कुणाला घोषीत करण्यात आला?
Anonymous Quiz
14%
अनुराधा पौडवाल
72%
सुरेश वाडकर
8%
अलका कुबल
6%
सुनिधी चौहान
खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम लोणावळा परिसरात होतो?
Anonymous Quiz
16%
कादवा
21%
मांजरा
17%
पांझरा
47%
इंद्रायणी