🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
गरिबी रेषेखालील कुटुंबांना दरवर्षी रेशन दुकानातून किती साड्या देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे?
Anonymous Quiz
43%
32%
20%
5%
राज्यात _____ ते ___ या पाच वर्षांसाठी एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाला मान्यता देण्यात आली आहे.
Anonymous Quiz
45%
२०२३ ते २०२८
32%
२०२२ ते २०२७
20%
२०२४ ते २०२९
3%
२०२५ ते २०३०
गरिबी रेषेखालील कुटुंबांना दरवर्षी एक साडी देण्यासाठी जी योजना घोषित केली आहे, त्या योजनेची नोडल एजन्सी कोणती असणार आहे?
Anonymous Quiz
36%
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ
34%
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग आयोग
16%
महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ
14%
महाराष्ट्र यंत्रमाग महामंडळ
"कोर्टिंग इंडिया" या पुस्तकाचे लेखक कोण आहे?
Anonymous Quiz
14%
मनोज रघुवंशी
35%
थॉमस रो
41%
नंदिनी दास
10%
अनुजा वर्गीस
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात राज्यभरात एकूण किती ठिकाणी "आपला दवाखाना" उभारण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे?
Anonymous Quiz
13%
२४०
38%
३७०
25%
४६०
24%
७००
IIP या शब्दातील दुसऱ्या क्रमांकावरील I कोणता शब्द दर्शवतो?
Anonymous Quiz
16%
Indicator
71%
Industrial
10%
Image
3%
Ingine
१०_वी_इतिहास_क्रमिक_पुस्तकातील_MCQs.pdf
3.2 MB
📖 महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या नवीन क्रमिक पुस्तकां वर आधारित प्रश्न ह्या PDF आहेत...

💯 ह्या PDF मध्ये प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत, pdf मध्येच YouTube Video ची लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ बघा...

🏆लवकरच जुन्या ११ वी इतिहासाच्या पुस्तकावर आधारित प्रश्नांचा व्हिडिओ देखील आपल्या ह्या YouTube Channel वर Upload केला जाईल..🎯
💥Very IMP QUESTION ⁉️

खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वतीने 'हॉल ऑफ फेम' मध्ये समावेश होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला क्रिकेटपटू ठरल्या आहेत?
Anonymous Quiz
16%
विरेंद्र सेहवाग
16%
प्रिया पुनिया
62%
डायना एडुल्जी
6%
कनिका अहुजा