सध्या नाबार्ड चे प्रमुख/ अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
11%
मिथुन पवार
22%
रोहित एरंड
21%
शक्तिकांत दास
46%
शाजी के. व्ही.
२०२४ पर्यंत देशातील किती सहकारी सोसायट्यांचे डीजीटायजेशन करण्याचे उद्दीष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे?
Anonymous Quiz
39%
६५,०००
26%
३४,०००
28%
८७,०००
7%
१,०२,३४२
Forwarded from जिज्ञासा
#Nal_2
❤️नातीगोती आणि आपला समाजच जर एकमेकाला पुढे ओढणार नाही तर मग कोण ओढेल???
☘खूप छान चित्रपट 🌱
🔥 जबरा Fan ऑफ नागराज दादा😍
https://t.me/Jidnyasu/373
नाळ चित्रपट
❤️नातीगोती आणि आपला समाजच जर एकमेकाला पुढे ओढणार नाही तर मग कोण ओढेल???
☘खूप छान चित्रपट 🌱
🔥 जबरा Fan ऑफ नागराज दादा😍
https://t.me/Jidnyasu/373
🔥 Our Fantastic Channels🏆
📚 Vocab Perfect 👇
https://t.me/+FM9GpW8QBE5hZGQ1
🏆 TCS / IBPS Perfect💯👇
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc
📺 Sansad TV for MPSC 🏆
https://t.me/sansad_tv_for_mpsc
📍 आजपासून नियमित प्रश्न येतील ....
🏆मागील काही दिवसांचे राहिलेले प्रश्न सुध्दा टाकले जातील....
🏆मागील काही दिवसांचे राहिलेले प्रश्न सुध्दा टाकले जातील....
🗞️ Current Perfect 🏆
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त
🎯 11 ते 15 नोव्हेंबर 2023
🏆 चालू घडामोडीचे प्रश्न
🛑प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..✅🖇️🔗
'बोंगोसागर' हा युद्धसराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान होतो?
Anonymous Quiz
6%
श्रीलंका
30%
इंडोनेशिया
23%
दक्षिण आफ्रिका
41%
बांगलादेश
'बोंगोसागर' या युद्ध सरावाची यंदाची कितवी आवृत्ती पार पडली?
Anonymous Quiz
28%
चौथी
36%
सहावी
28%
दहावी
8%
अकरावी
'बोंगोसागर' हा कोणत्या प्रकारचा युद्ध सराव आहे?
Anonymous Quiz
7%
हवाई
27%
भूदल
56%
नौदल
10%
तटरक्षक दल
बनवारीलाल पुरोहित हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?
Anonymous Quiz
13%
गोवा
30%
केरळ
46%
पंजाब
12%
तेलंगणा
ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात किती अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबे आहेत?
Anonymous Quiz
27%
२४ लाख ५८ हजार ७४७
43%
३१ लाख ५८ हजार ७४७
27%
१७ लाख ५८ हजार ७४७
4%
१४ लाख ५८ हजार ७४७
गरिबी रेषेखालील कुटुंबांना दरवर्षी रेशन दुकानातून किती साड्या देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे?
Anonymous Quiz
43%
१
32%
२
20%
३
5%
५