मेग लॅनिंगची ह्या महिला क्रिकेटपटू ने नुकतीच आंतरराष्ट्रिय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली, ती कोणत्या देशाची कर्णधार होती?
Anonymous Quiz
48%
ऑस्ट्रेलिया
22%
इंग्लंड
26%
न्युझीलंड
4%
दक्षिण आफ्रिका
कोणत्या राज्याच्या "मेरी माटी मेरा देश' या अभियानाचा भाग म्हणून राबविण्यात आलेल्या अभियानाची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
42%
महाराष्ट्र
29%
गुजरात
24%
उत्तर प्रदेश
5%
उत्तराखंड
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या समग्र साहित्याच्या ४ खंडांचे (८ भाग) प्रकाशन कुणाच्या हस्ते करण्यात आले?
Anonymous Quiz
37%
रमेश बैस
23%
नरेंद्र मोदी
36%
एकनाथ शिंदे
4%
शरद पवार
२०२३ च्या ______व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ह्या नुकत्याच _______मध्ये पार पडल्या.
Anonymous Quiz
7%
६, उत्तर प्रदेश
19%
२३, आंध्र प्रदेश
17%
३१, हरियाणा
57%
३७, गोवा
नुकत्याच २०२३ सालच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण किती पदके प्राप्त केली आहेत?
Anonymous Quiz
49%
२२८
21%
१९७
22%
१६४
8%
१४६
📺 स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिने संसद टीव्ही वरील महत्वाचे व्हिडिओ, आणि त्यांच्या आधारित Quality MCQs...🏟️
🔥 Our Main Channel 💥
@Current_Perfect
https://t.me/sansad_tv_for_mpsc
🔥 Our Main Channel 💥
@Current_Perfect
https://t.me/sansad_tv_for_mpsc
देशातील सुमारे ६५ हजार सहकारी सोसायट्यांचे डीजीटायजेशन करण्यासाठीं केंद्र सरकारने कोणत्या वर्षाचे उद्दिष्ट ठेवले आहे?
Anonymous Quiz
27%
२०२४
41%
२०२७
29%
२०३०
3%
२०३२
सहकारी सोसायट्यांचे डीजीटायजेशन करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक म्हणून कार्य करण्याची जबाबदारी कोणत्या संस्थेस देण्यात आली आहे?
Anonymous Quiz
10%
RBI
65%
NABARD
17%
SEBI
8%
NAFED
सध्या नाबार्ड चे प्रमुख/ अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
11%
मिथुन पवार
22%
रोहित एरंड
21%
शक्तिकांत दास
46%
शाजी के. व्ही.
२०२४ पर्यंत देशातील किती सहकारी सोसायट्यांचे डीजीटायजेशन करण्याचे उद्दीष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे?
Anonymous Quiz
39%
६५,०००
26%
३४,०००
28%
८७,०००
7%
१,०२,३४२
Forwarded from जिज्ञासा
#Nal_2
❤️नातीगोती आणि आपला समाजच जर एकमेकाला पुढे ओढणार नाही तर मग कोण ओढेल???
☘खूप छान चित्रपट 🌱
🔥 जबरा Fan ऑफ नागराज दादा😍
https://t.me/Jidnyasu/373
नाळ चित्रपट
❤️नातीगोती आणि आपला समाजच जर एकमेकाला पुढे ओढणार नाही तर मग कोण ओढेल???
☘खूप छान चित्रपट 🌱
🔥 जबरा Fan ऑफ नागराज दादा😍
https://t.me/Jidnyasu/373