🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
बन्नी हा उत्सव सध्या काही कारणास्तव चर्चेत आहे, तो कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
Anonymous Quiz
12%
राजस्थान
39%
आंध्र प्रदेश
34%
पश्चिम बंगाल
14%
मणिपूर
मिझोरम राज्याच्या विधानसभेत किती जागा आहे?
Anonymous Quiz
16%
३२
57%
४०
18%
६०
8%
मिझोरम मध्ये विधानसभा नाही
मिझोरम मध्ये कोणत्या धर्माची सर्वाधिक लोकसंख्या आहे?
Anonymous Quiz
21%
बौद्ध
16%
हिंदू
59%
ख्रिश्चन
4%
मुस्लिम
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र सरकारने कोणत्या ठिकाणी "महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची माहिती देणारे पर्यटक केंद्र व बहुउद्देशीय संकुल उभारण्याचा निर्णय घेतला आहे?
Anonymous Quiz
41%
मॉरिशस
25%
नेपाल
20%
भूतान
15%
सिंगापूर
कोणत्या जिल्ह्यात सुपारी संशोधन केंद्र स्थापन करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे?
Anonymous Quiz
11%
पालघर
69%
रायगड
14%
कोल्हापूर
6%
धाराशिव
खालीलपैकी कोणत्या कंपनीने 'About this Image' हे फॅक्ट चेक टूल सुरू केले आहे?
Anonymous Quiz
15%
Meta
31%
X
43%
Google
10%
Apple 🍎
राज्यात उच्च उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ जनावरांची संख्या वाढविण्यासाठी गोठित रेतमात्रांच्या उत्पादन, साठवणूक, विक्री, वितरण यांचे नियमन करण्यासाठी कोणती संस्था स्थापन करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
33%
महाराष्ट्र गोवंशीय प्रजनन नियमन प्राधिकरण
21%
महाराष्ट्र गोमाता सेवा महामंडळ
24%
गौसेवा समिति आणि विकास प्राधिकरण
23%
महाराष्ट्र गोवंश संवर्धन व संरक्षण प्राधिकरण
विदर्भात किती ठिकाणी संत्री प्रक्रिया केंद्रे उभारण्यास मंजूरी देण्यात आली आहे?
Anonymous Quiz
15%
33%
47%
5%
१०
सध्या राज्याची निर्यात ही ______ अब्ज डॉलर्स इतकी असून ती १५० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढविणे हा निर्यात प्रोत्साहन धोरणाचा उद्देश आहे?
Anonymous Quiz
8%
३४
35%
५६
47%
७२
9%
९८
१०_वी_इतिहास_क्रमिक_पुस्तकातील_MCQs.pdf
3.2 MB
📖 महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या नवीन क्रमिक पुस्तकां वर आधारित प्रश्नांचा ह्या PDF आहेत...

💯 ह्या PDF मध्ये प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत, pdf मध्येच YouTube Video ची लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ बघा...

🏆लवकरच जुन्या ११ इतिहासाच्या पुस्तकावर आधारित प्रश्नांचा व्हिडिओ देखील आपल्या ह्या YouTube Channel वर Upload केला जाईल..🎯



https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/1415?single