महाराष्ट्र विधान परिषदेचे यंदा कोणते स्थापना वर्ष आहे?
Anonymous Quiz
18%
हीरक
36%
अमृत
37%
शतक
9%
सुवर्ण
नुकतीच "प्रलय" या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली, त्याचा पल्ला किती किलोमिटर आहे?
Anonymous Quiz
26%
३५० ते ५०० किमी
34%
७०० ते ९०० किमी
32%
१००० ते १५०० किमी
8%
२००० ते २५०० किमी
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ उभारले जाणार आहे?
Anonymous Quiz
14%
वाई
22%
महाबळेश्वर
48%
रिद्धपुर
16%
श्रवणबेळगोळ
All India Football Federation (AIFF) अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
11%
पी टी उषा
34%
दिलीप तिर्की
26%
रॉजर बिन्नी
29%
कल्याण चौबे
'विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2023' नुकताच कोणत्या ठिकाणी पार पडला?
Anonymous Quiz
7%
वॉशिंग्टन
72%
नवी दिल्ली
16%
चेन्नई
5%
कलकत्ता
'विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2023' चे उद्घाटन कुणाच्या हस्ते करण्यात आले होते?
Anonymous Quiz
30%
द्रौपदी मूरमू
35%
नरेंद्र मोदी
33%
जगदीप धनखड
3%
अमित शहा
पी.बी. मेनन यांचे नाव नुकतेच "गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" मध्ये नोंदले गेले, त्यांनीं कोणता विक्रम केला आहे?
Anonymous Quiz
30%
जगातील सर्वात जास्त काळ वकील राहिले
23%
एकाच पायावर सर्वाधिक काळ उभे राहिले
44%
जगात सर्वात जास्त शैक्षणिक पदव्या प्राप्त केल्या
4%
जगात सर्वाधिक वेळा विवाह केला
राज्य सरकारने कोणत्या ठिकाणी "पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र" स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे?
Anonymous Quiz
40%
गोजूबावी, तालुका बारामती जिल्हा पुणे
31%
वैजाली, तालुका भिवांडी, जिल्हा ठाणे
20%
इगतपुरी, जिल्हा नाशिक
9%
जैताने , तालुका, फलटण जिल्हा सातारा
खालीलपैकी कोणत्या राज्याला बांगलादेश आणि म्यानमार या दोन देशांची सीमा लागून आहे?
Anonymous Quiz
13%
मणिपूर
29%
नागालँड
51%
मिझोरम
7%
मेघालय
बन्नी हा उत्सव सध्या काही कारणास्तव चर्चेत आहे, तो कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
Anonymous Quiz
12%
राजस्थान
39%
आंध्र प्रदेश
34%
पश्चिम बंगाल
14%
मणिपूर