🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
राज्याचा निर्यात प्रोत्साहन धोरण नुसार किती रोजगार निर्मिती अपेक्षित आहे?
Anonymous Quiz
13%
१० हजार
31%
२० हजार
27%
३० हजार
29%
४० हजार
महाराष्ट्र विधान परिषदेचे यंदा कोणते स्थापना वर्ष आहे?
Anonymous Quiz
18%
हीरक
36%
अमृत
37%
शतक
9%
सुवर्ण
नुकतीच "प्रलय" या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली, त्याचा पल्ला किती किलोमिटर आहे?
Anonymous Quiz
26%
३५० ते ५०० किमी
34%
७०० ते ९०० किमी
32%
१००० ते १५०० किमी
8%
२००० ते २५०० किमी
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ उभारले जाणार आहे?
Anonymous Quiz
14%
वाई
22%
महाबळेश्वर
48%
रिद्धपुर
16%
श्रवणबेळगोळ
All India Football Federation (AIFF) अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
11%
पी टी उषा
34%
दिलीप तिर्की
26%
रॉजर बिन्नी
29%
कल्याण चौबे
'विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2023' नुकताच कोणत्या ठिकाणी पार पडला?
Anonymous Quiz
7%
वॉशिंग्टन
72%
नवी दिल्ली
16%
चेन्नई
5%
कलकत्ता
'विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2023' चे उद्घाटन कुणाच्या हस्ते करण्यात आले होते?
Anonymous Quiz
30%
द्रौपदी मूरमू
35%
नरेंद्र मोदी
33%
जगदीप धनखड
3%
अमित शहा
सध्या युरोपियन युनियन मध्ये किती देश आहेत?
Anonymous Quiz
25%
२७
30%
२८
35%
२९
10%
३०
राज्य सरकारने कोणत्या ठिकाणी "पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र" स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे?
Anonymous Quiz
40%
गोजूबावी, तालुका बारामती जिल्हा पुणे
31%
वैजाली, तालुका भिवांडी, जिल्हा ठाणे
20%
इगतपुरी, जिल्हा नाशिक
9%
जैताने , तालुका, फलटण जिल्हा सातारा
खालीलपैकी कोणत्या राज्याला बांगलादेश आणि म्यानमार या दोन देशांची सीमा लागून आहे?
Anonymous Quiz
13%
मणिपूर
29%
नागालँड
51%
मिझोरम
7%
मेघालय