सणासुदीच्या काळात गव्हाच्या पिठाच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी सरकारने कोणत्या ब्रँड नावाने गव्हाचे पीठ बाजारात आणले आहे?
Anonymous Quiz
30%
भारत आटा
37%
नमो आटा
26%
दीनदयाळ आटा
6%
दीपावली आटा
🔥 ४ नोव्हेंबर २०२३ चे आपल्या चॅनल वर टाकलेले चालू घडामोडी प्रश्नांचे व्हिडिओ आपल्या चॅनल वर टाकले आहे...
💯 फक्त तीन मिनिटांचे हे व्हिडिओ आहे, जे Insta किंवा Telegram वर ३-४ रिल बघायला लागतो तितक्या वेळेत बघून होईल, म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा
✅असे Daily व्हिडिओ आपण आता टाकणार आहोत....
https://youtu.be/V5YM8bmNEIQ?si=0ueYThaoYyJFSTIZ
💯 फक्त तीन मिनिटांचे हे व्हिडिओ आहे, जे Insta किंवा Telegram वर ३-४ रिल बघायला लागतो तितक्या वेळेत बघून होईल, म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा
✅असे Daily व्हिडिओ आपण आता टाकणार आहोत....
https://youtu.be/V5YM8bmNEIQ?si=0ueYThaoYyJFSTIZ
YouTube
4 नोव्हेंबर चालू घडामोडी प्रश्न/ 4 November Current Affairs MCQs
आमचा Telegram Channel जॉईन करण्यासाठीं खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा ....
https://t.me/Current_Perfect
https://t.me/Current_Perfect
#combinepre
#chalughadamodimarathi
#policebharti #combineexam #currentaffair #mpsc #tcs_pattern #tcs_ibps #IBPS #ibps_current…
https://t.me/Current_Perfect
https://t.me/Current_Perfect
#combinepre
#chalughadamodimarathi
#policebharti #combineexam #currentaffair #mpsc #tcs_pattern #tcs_ibps #IBPS #ibps_current…
🗞️ Current Perfect 🏆
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त
🎯 9 नोव्हेंबर 2023
🛑प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..✅🖇️🔗
महाराष्ट्र सरकारने नुकतेच राज्याचे कितवे निर्यात प्रोत्साहन धोरण जाहीर केले?
Anonymous Quiz
27%
पहिले
30%
दुसरे
33%
तिसरे
11%
चौथे
राज्य सरकारने घोषीत केलेल्या निर्यात प्रोत्साहन धोरण नुसार किती गुंतवणूक अपेक्षित आहे?
Anonymous Quiz
16%
१० हजार कोटी
30%
२० हजार कोटी
42%
२५ हजार कोटी
11%
४० हजार कोटी
राज्याचा निर्यात प्रोत्साहन धोरण नुसार किती रोजगार निर्मिती अपेक्षित आहे?
Anonymous Quiz
13%
१० हजार
31%
२० हजार
27%
३० हजार
29%
४० हजार
महाराष्ट्र विधान परिषदेचे यंदा कोणते स्थापना वर्ष आहे?
Anonymous Quiz
18%
हीरक
36%
अमृत
37%
शतक
9%
सुवर्ण
नुकतीच "प्रलय" या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली, त्याचा पल्ला किती किलोमिटर आहे?
Anonymous Quiz
26%
३५० ते ५०० किमी
34%
७०० ते ९०० किमी
32%
१००० ते १५०० किमी
8%
२००० ते २५०० किमी
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ उभारले जाणार आहे?
Anonymous Quiz
14%
वाई
22%
महाबळेश्वर
48%
रिद्धपुर
16%
श्रवणबेळगोळ
All India Football Federation (AIFF) अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
11%
पी टी उषा
34%
दिलीप तिर्की
26%
रॉजर बिन्नी
29%
कल्याण चौबे
'विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2023' नुकताच कोणत्या ठिकाणी पार पडला?
Anonymous Quiz
7%
वॉशिंग्टन
72%
नवी दिल्ली
16%
चेन्नई
5%
कलकत्ता