🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ७ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆
📌 Current plus Current Base Static GK

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous Quiz
28%
२६ जानेवारी १९७५
40%
२६ जानेवारी १९७८
22%
२६ जानेवारी १९८१
10%
२६ जानेवारी १९८६
"सेंटर फॉर एक्सलन्स इन आंत्रप्रूनरशिप अँड डेव्हलपमेंट (CEED)" हे देशातील अतिसूक्ष्म उद्योगांसाठीचे पहिले उत्कृष्ठता केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
26%
पुणे
22%
दिल्ली
45%
बेंगळुरू
6%
कानपूर
अमेरिकी नौदलाची नौका पहिल्यांदा दुरुस्तीसाठी भारतात दाखल झाली, ती कोणत्या ठिकाणी दुरूस्त करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
22%
मुंबई
24%
मुंद्रा
32%
कांडला
22%
चेन्नई
पुढीलपैकी कोणत्या धरणाचा मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात समावेश होत नाही 👉 उर्ध्व वैतरणा,मोडकसागर, तानसा, कुकडी, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी,
Anonymous Quiz
10%
तुळशी
46%
कुकडी
33%
मध्य वैतरणा
10%
विहार
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ९ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ९ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
राष्ट्रकुल स्पर्धेबाबत योग्य विधान ओळखा?
Anonymous Quiz
11%
भारताने एकूण ६२ पदके मिळवली.
32%
भारत पद तालिकेत चौथ्या स्थानी आहे.
19%
भारताने मिळवलेल्या एकूण पदकात सर्वाधिक सुवर्ण पदक आहेत.
38%
वरीलपैकी सर्व
मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत योग्य विधान ओळखा?
Anonymous Quiz
15%
एकुण लांबी ५२३ किमी
27%
महाराष्ट्रतील लांबी १५२ किमी
35%
अमेरिका स्थित कंपनी कडून ८८ हजार कोटींचे कर्ज
24%
यापैकी नाही.
राष्ट्रकुल स्पर्धेबाबत योग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
13%
ह्या स्पर्धा कॅनडा मधील बर्मिंगहॅम येथे झाल्या.
10%
एकुण पद तालिकेत ब्रिटन पहिल्या स्थानी आहे.
36%
भारताने शेवटच्या राष्ट्रकुल स्पर्धेत मिळवलेल्या पदकांपेक्षा अधिक पदके मिळवली.
42%
ह्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भारताचे ध्वज वाहक पी व्ही सिंधू होती
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १० ते १३ ऑगस्ट पर्यंतचे लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇