🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
907 photos
38 videos
149 files
648 links
Download Telegram
चंद्रशेखर वेंकट रमन यांना कोणत्या वर्षी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?
Anonymous Quiz
22%
१९२८
39%
१९३०
29%
१९३४
11%
१९३६
चंद्रशेखर वेंकट रामन यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले?
Anonymous Quiz
31%
१९५४
34%
१९५८
27%
१९६२
8%
१९६६
🔥 ४ नोव्हेंबर २०२३ चे आपल्या चॅनल वर टाकलेले चालू घडामोडी प्रश्नांचे व्हिडिओ आपल्या चॅनल वर टाकले आहे...

💯 फक्त तीन मिनिटांचे हे व्हिडिओ आहे, जे Insta किंवा Telegram वर ३-४ रिल बघायला लागतो तितक्या वेळेत बघून होईल, म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा



असे Daily व्हिडिओ आपण आता टाकणार आहोत....


https://youtu.be/V5YM8bmNEIQ?si=0ueYThaoYyJFSTIZ
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆 pinned «🔥 ४ नोव्हेंबर २०२३ चे आपल्या चॅनल वर टाकलेले चालू घडामोडी प्रश्नांचे व्हिडिओ आपल्या चॅनल वर टाकले आहे... 💯 फक्त तीन मिनिटांचे हे व्हिडिओ आहे, जे Insta किंवा Telegram वर ३-४ रिल बघायला लागतो तितक्या वेळेत बघून होईल, म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा असे Daily…»
🗞️ Current Perfect 🏆
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त


🎯 8 नोव्हेंबर 2023


🛑प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..🖇️🔗
💥 IMP QUESTION ⁉️

काश्मिर मधील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण कुणाच्या हस्ते करण्यात आले?
Anonymous Quiz
10%
द्रौपदी मूरमु
18%
नरेंद्र मोदी
17%
अमित शहा
55%
एकनाथ शिंदे
'प्रलय' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली, हे क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे आहे?
Anonymous Quiz
37%
जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे
25%
हवेतून जमिनीवर मारा करणारे
18%
हवेतून हवेत मारा करणारे
21%
जमिनीवरून हवेत मारा करणारे
कोणत्या ठिकाणावरून 'प्रलय' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली?
Anonymous Quiz
55%
अब्दुल कलाम बेट, ओडिशा
31%
श्रीहरिकोटा
12%
थूंबा
2%
अहमदाबाद
यंदाचा राष्ट्रीय नौदल दिनाचा मुख्य सोहळा कोणत्या ठिकाणी साजरा केला जाणार आहे?
Anonymous Quiz
15%
नवी दिल्ली
34%
कन्याकुमारी
35%
सिंधुदुर्ग
16%
त्रिवेंद्रम
कोणता दिवस हा राष्ट्रीय नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो?
Anonymous Quiz
9%
१४ जानेवारी
20%
१५ जानेवारी
33%
८ ऑक्टोबर
38%
४ डिसेंबर
यंदाचा "भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव" (IFFI) कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे?
Anonymous Quiz
9%
नवी दिल्ली
20%
वेरूळ लेणी
65%
गोवा
6%
गांधीनगर