प्रसिध्द क्रांतीकारक बिपिन चंद्र पाल यांचा आज जन्म दिवस आहे, त्यांचा जन्म कोणत्या प्रांतात झाला होता?
Anonymous Quiz
18%
पंजाब
26%
मद्रास
19%
सिंध
37%
बंगाल
"लाल - बाल - पाल" म्हणून त्रिकुट प्रसिध्द होते त्यात खालीलपैकी कुणाचा समावेश होत नाही?
Anonymous Quiz
8%
लाला लजपतराय राय
19%
लोकमान्य टिळक
67%
लाल बहादूर शास्त्री
6%
बिपिन चंद्र पाल
चंद्रशेखर व्येंकट रमन यांनी कोणत्या वर्षी " रमन प्रभाव" चा शोध लावला?
Anonymous Quiz
6%
१९१५
31%
१९२३
23%
१९२५
39%
१९२८
खालीलपैकी कोणता दिवस हा "राष्ट्रीय विज्ञान दिवस" म्हणून साजरा केला जातो?
Anonymous Quiz
8%
२९ ऑगस्ट
12%
७ नोव्हेंबर
10%
२३ एप्रिल
70%
२८ फेब्रुवारी
चंद्रशेखर वेंकट रमन यांना कोणत्या वर्षी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?
Anonymous Quiz
22%
१९२८
39%
१९३०
29%
१९३४
11%
१९३६
चंद्रशेखर वेंकट रामन यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले?
Anonymous Quiz
31%
१९५४
34%
१९५८
27%
१९६२
8%
१९६६
🔥 ४ नोव्हेंबर २०२३ चे आपल्या चॅनल वर टाकलेले चालू घडामोडी प्रश्नांचे व्हिडिओ आपल्या चॅनल वर टाकले आहे...
💯 फक्त तीन मिनिटांचे हे व्हिडिओ आहे, जे Insta किंवा Telegram वर ३-४ रिल बघायला लागतो तितक्या वेळेत बघून होईल, म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा
✅असे Daily व्हिडिओ आपण आता टाकणार आहोत....
https://youtu.be/V5YM8bmNEIQ?si=0ueYThaoYyJFSTIZ
💯 फक्त तीन मिनिटांचे हे व्हिडिओ आहे, जे Insta किंवा Telegram वर ३-४ रिल बघायला लागतो तितक्या वेळेत बघून होईल, म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा
✅असे Daily व्हिडिओ आपण आता टाकणार आहोत....
https://youtu.be/V5YM8bmNEIQ?si=0ueYThaoYyJFSTIZ
YouTube
4 नोव्हेंबर चालू घडामोडी प्रश्न/ 4 November Current Affairs MCQs
आमचा Telegram Channel जॉईन करण्यासाठीं खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा ....
https://t.me/Current_Perfect
https://t.me/Current_Perfect
#combinepre
#chalughadamodimarathi
#policebharti #combineexam #currentaffair #mpsc #tcs_pattern #tcs_ibps #IBPS #ibps_current…
https://t.me/Current_Perfect
https://t.me/Current_Perfect
#combinepre
#chalughadamodimarathi
#policebharti #combineexam #currentaffair #mpsc #tcs_pattern #tcs_ibps #IBPS #ibps_current…
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆 pinned «🔥 ४ नोव्हेंबर २०२३ चे आपल्या चॅनल वर टाकलेले चालू घडामोडी प्रश्नांचे व्हिडिओ आपल्या चॅनल वर टाकले आहे... 💯 फक्त तीन मिनिटांचे हे व्हिडिओ आहे, जे Insta किंवा Telegram वर ३-४ रिल बघायला लागतो तितक्या वेळेत बघून होईल, म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा ✅असे Daily…»
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
🔥 ४ नोव्हेंबर २०२३ चे आपल्या चॅनल वर टाकलेले चालू घडामोडी प्रश्नांचे व्हिडिओ आपल्या चॅनल वर टाकले आहे... 💯 फक्त तीन मिनिटांचे हे व्हिडिओ आहे, जे Insta किंवा Telegram वर ३-४ रिल बघायला लागतो तितक्या वेळेत बघून होईल, म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा ✅असे Daily…
📍 वरील Video ज्यांनी बघितला नसेल त्यांनी संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या एकदा...👆👆👆
🏆आपण टाकलेल्या प्रश्नांचे Revision होईल....👆
🏆आपण टाकलेल्या प्रश्नांचे Revision होईल....👆
🗞️ Current Perfect 🏆
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त
🎯 8 नोव्हेंबर 2023
🛑प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..✅🖇️🔗
💥 IMP QUESTION ⁉️
काश्मिर मधील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण कुणाच्या हस्ते करण्यात आले?
काश्मिर मधील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण कुणाच्या हस्ते करण्यात आले?
Anonymous Quiz
10%
द्रौपदी मूरमु
18%
नरेंद्र मोदी
17%
अमित शहा
55%
एकनाथ शिंदे
'प्रलय' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली, हे क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे आहे?
Anonymous Quiz
37%
जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे
25%
हवेतून जमिनीवर मारा करणारे
18%
हवेतून हवेत मारा करणारे
21%
जमिनीवरून हवेत मारा करणारे
कोणत्या ठिकाणावरून 'प्रलय' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली?
Anonymous Quiz
55%
अब्दुल कलाम बेट, ओडिशा
31%
श्रीहरिकोटा
12%
थूंबा
2%
अहमदाबाद