🏆आपल्या SANSAD_TV_FOR_MPSC या चॅनल वर जो आपण Today In History(दिनविशेष) चा व्हिडिओ टाकतो त्या व्हिडिओ त्यातील माहितीवर आधारित MCQ खाली टाकत आहे....
💯ज्यांनी व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी अगोदर व्हिडिओ बघा आणि मग हे प्रश्न सोडवा...👇
https://t.me/sansad_tv_for_mpsc/109
💯ज्यांनी व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी अगोदर व्हिडिओ बघा आणि मग हे प्रश्न सोडवा...👇
https://t.me/sansad_tv_for_mpsc/109
प्रसिध्द क्रांतीकारक बिपिन चंद्र पाल यांचा आज जन्म दिवस आहे, त्यांचा जन्म कोणत्या प्रांतात झाला होता?
Anonymous Quiz
18%
पंजाब
26%
मद्रास
19%
सिंध
37%
बंगाल
"लाल - बाल - पाल" म्हणून त्रिकुट प्रसिध्द होते त्यात खालीलपैकी कुणाचा समावेश होत नाही?
Anonymous Quiz
8%
लाला लजपतराय राय
19%
लोकमान्य टिळक
67%
लाल बहादूर शास्त्री
6%
बिपिन चंद्र पाल
चंद्रशेखर व्येंकट रमन यांनी कोणत्या वर्षी " रमन प्रभाव" चा शोध लावला?
Anonymous Quiz
6%
१९१५
31%
१९२३
23%
१९२५
39%
१९२८
खालीलपैकी कोणता दिवस हा "राष्ट्रीय विज्ञान दिवस" म्हणून साजरा केला जातो?
Anonymous Quiz
8%
२९ ऑगस्ट
12%
७ नोव्हेंबर
10%
२३ एप्रिल
70%
२८ फेब्रुवारी
चंद्रशेखर वेंकट रमन यांना कोणत्या वर्षी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?
Anonymous Quiz
22%
१९२८
39%
१९३०
29%
१९३४
11%
१९३६
चंद्रशेखर वेंकट रामन यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले?
Anonymous Quiz
31%
१९५४
34%
१९५८
27%
१९६२
8%
१९६६
🔥 ४ नोव्हेंबर २०२३ चे आपल्या चॅनल वर टाकलेले चालू घडामोडी प्रश्नांचे व्हिडिओ आपल्या चॅनल वर टाकले आहे...
💯 फक्त तीन मिनिटांचे हे व्हिडिओ आहे, जे Insta किंवा Telegram वर ३-४ रिल बघायला लागतो तितक्या वेळेत बघून होईल, म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा
✅असे Daily व्हिडिओ आपण आता टाकणार आहोत....
https://youtu.be/V5YM8bmNEIQ?si=0ueYThaoYyJFSTIZ

YouTube
4 नोव्हेंबर चालू घडामोडी प्रश्न/ 4 November Current Affairs MCQs
आमचा Telegram Channel जॉईन करण्यासाठीं खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा ....
https://t.me/Current_Perfect
https://t.me/Current_Perfect
#combinepre
#chalughadamodimarathi
#policebharti #combineexam #currentaffair #mpsc #tcs_pattern #tcs_ibps #IBPS #ibps_current…
https://t.me/Current_Perfect
https://t.me/Current_Perfect
#combinepre
#chalughadamodimarathi
#policebharti #combineexam #currentaffair #mpsc #tcs_pattern #tcs_ibps #IBPS #ibps_current…
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆 pinned «🔥 ४ नोव्हेंबर २०२३ चे आपल्या चॅनल वर टाकलेले चालू घडामोडी प्रश्नांचे व्हिडिओ आपल्या चॅनल वर टाकले आहे... 💯 फक्त तीन मिनिटांचे हे व्हिडिओ आहे, जे Insta किंवा Telegram वर ३-४ रिल बघायला लागतो तितक्या वेळेत बघून होईल, म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा ✅असे Daily…»