🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच "प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला" किती वर्ष मुदतवाढ देण्याची घोषणा केली?
Anonymous Quiz
10%
26%
19%
46%
🔥 5 नोव्हेंबर रोजी झालेल्या संयुक्त मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 2 मध्ये आलेले चालू घडामोडीचे प्रश्न व आपण आपल्या चॅनल वर टाकलेले प्रश्न यांचे संदर्भ लिंक फोटो proof सहित टाकत आहे ....👇👇👇


💯 तुम्ही लिंक वर क्लिक करून स्वतः बघा आणि खात्री करा, आम्ही सांगत नाही की आमच्याच चॅनेल मधून कसा प्रश्न आला ते...


🗞️ Current Perfect 🏆
💯शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त
प्रश्न क्रमांक १ )
https://t.me/Current_Perfect/12148

प्रश्न क्रमांक २)
https://t.me/Current_Perfect/12169

प्रश्न क्रमांक ३)
https://t.me/Current_Perfect/13033
https://t.me/Current_Perfect/12231
https://t.me/Current_Perfect/12231


📍 कॉमेंट मधील कात्रणं पण बघून घ्या...
वन्य प्राण्यांच्या साठी "सायबर सेल" तयार करणारा राज्यातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे?
Anonymous Quiz
26%
मेळघाट
28%
पेंच
43%
ताडोबा
3%
सह्याद्री
आगीच्या विळख्यातून जंगल वाचविण्यासाठी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाने "ई फायर वॉच प्रणाली" तयार केली आहे?
Anonymous Quiz
8%
सह्याद्री
37%
ताडोबा
50%
मेळघाट
5%
पेंच
💥 IMP QUESTION ⁉️

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पहिल्यांदा कधी घोषीत करण्यात आली होती?
Anonymous Quiz
23%
२० जानेवारी २०१७
49%
२६ मार्च २०२०
21%
१० मे २०२०
7%
१० मे २०२१
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे संचालन कोणत्या विभागामार्फत किंवा खात्या मार्फत केले जाते?
Anonymous Quiz
48%
अन्न व नागरी पुरवठा
14%
अर्थ/ वित्त
23%
ग्रामविकास आणि शहरी विकास
15%
वरीलपैकी सर्व
अन्न सुरक्षा कायद्यानुसार प्रत्येक गरीब कुटुंबास दर महिना किती किलो धान्य अत्यल्प दरात दिले जाते?
Anonymous Quiz
36%
५ किलो
26%
२० किलो
37%
३५ किलो
2%
५० किलो
केंद्र सरकारने प्रकाशित केलेल्या आकडेवारी नुसार प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा सुमारें किती लोकांना फायदा झाला आहे?
Anonymous Quiz
43%
८१ कोटी
33%
११० कोटी
19%
५६ कोटी
5%
४५ कोटी
नागरिकांच्या दरडोई उत्पन्नाच्या आधारावर विचार केल्यास भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे?
Anonymous Quiz
17%
33%
४६
28%
८९
23%
१४२
भारताचे सध्या दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न सुमारें किती आहे?
Anonymous Quiz
22%
३४५ डॉलर
34%
८९० डॉलर
24%
१४०० डॉलर
20%
२२०० डॉलर