🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
🗞️ Current Perfect 🏆
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त


🎯 7 नोव्हेंबर 2023


🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..
🏆💥 Very IMP QUESTION ⁉️

हीरालाल समरिया यांची नुकतीच कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
36%
मुख्य निवडणुक आयुक्त
14%
पोलीस महासंचालक महाराष्ट्र
20%
केंद्रिय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष
30%
यापैकी नाही
माहिती आयुक्त "हीरालाल समरिया" यांना नुकतीच ______ यांनी मुख्य माहिती आयुक्त (CIC) म्हणून शपथ दिली.
Anonymous Quiz
67%
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
21%
माजी मुख्य माहिती आयुक्त यशवंत कुमार सिन्हा
10%
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड
2%
पंतप्रधान नरेंद्र मोदी
💥IMP QUESTION ⁉️

हीरालाल समरिया हे मुख्य माहिती आयुक्त पदावर विराजमान होणारे पहिले ______व्यक्ती आहेत.
Anonymous Quiz
24%
आदिवासी
51%
दलित
13%
तृतीयपंथी
12%
काश्मिरी
💥 Very IMP QUESTION ⁉️

विलंबचीत (टाइम्ड आऊट) पद्धतीने बाद होणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला खेळाडू कोण ठरला आहे?
Anonymous Quiz
8%
अँड्र्यू जॉर्डन
10%
मरे इरॅस्मस
16%
शाकिब अल हसन
66%
अँजेलो मॅथ्यूज
अँजेलो मॅथ्यूज हा विलंबचीत (टाइम्ड आऊट) पद्धतीने बाद होणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील पहिला खेळाडू ठरला आहे, तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे?
Anonymous Quiz
7%
बांगलादेश
19%
दक्षिण आफ्रिका
8%
अफगाणिस्थान
66%
श्रीलंका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच "प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला" किती वर्ष मुदतवाढ देण्याची घोषणा केली?
Anonymous Quiz
10%
26%
19%
46%
🔥 5 नोव्हेंबर रोजी झालेल्या संयुक्त मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 2 मध्ये आलेले चालू घडामोडीचे प्रश्न व आपण आपल्या चॅनल वर टाकलेले प्रश्न यांचे संदर्भ लिंक फोटो proof सहित टाकत आहे ....👇👇👇


💯 तुम्ही लिंक वर क्लिक करून स्वतः बघा आणि खात्री करा, आम्ही सांगत नाही की आमच्याच चॅनेल मधून कसा प्रश्न आला ते...


🗞️ Current Perfect 🏆
💯शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त
प्रश्न क्रमांक १ )
https://t.me/Current_Perfect/12148

प्रश्न क्रमांक २)
https://t.me/Current_Perfect/12169

प्रश्न क्रमांक ३)
https://t.me/Current_Perfect/13033
https://t.me/Current_Perfect/12231
https://t.me/Current_Perfect/12231


📍 कॉमेंट मधील कात्रणं पण बघून घ्या...
वन्य प्राण्यांच्या साठी "सायबर सेल" तयार करणारा राज्यातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे?
Anonymous Quiz
26%
मेळघाट
28%
पेंच
43%
ताडोबा
3%
सह्याद्री
आगीच्या विळख्यातून जंगल वाचविण्यासाठी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाने "ई फायर वॉच प्रणाली" तयार केली आहे?
Anonymous Quiz
8%
सह्याद्री
37%
ताडोबा
50%
मेळघाट
5%
पेंच