🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
नॅशनल डॅम सेफ्टी अथॉरिटी (NDSA) समितीने कोणते धरण सदोष बांधकामामुळे नवीन बांधण्याची सूचना केंद्र सरकारला दिली आहे?
Anonymous Quiz
10%
अक्कलपाडा
32%
निजामसागर
53%
मेडीगड्डा
5%
पेरियार
मेडीगड्डा धरण दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते?
Anonymous Quiz
34%
लक्ष्मी बॅरेज
17%
चंद्रशेखर
43%
काकतिया बॅरेज
6%
शांतीभूषण बॅरेज
मेडीगड्डा धरण कोणत्या नदीवर आहे?
Anonymous Quiz
6%
तापी
50%
गोदावरी
28%
कृष्णा
16%
कावेरी
खालीलपैकी कोण हे जगातील सर्वाधिक काळ सरकारच्या प्रमुखपदी असलेल्या पहिली महिला ठरल्या आहेत?
Anonymous Quiz
51%
शेख हसीना
22%
इंदिरा गांधी
24%
जॉर्जिया मेलोनी
3%
जेसिंडा अर्डान
विराट कोहलीने 49 वे शतक ठोकण्यासाठी किती डाव खेळावे लागते?
Anonymous Quiz
61%
२७७
22%
२९९
14%
३१०
4%
३२२
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी नुकतेच भारतातील ________ ते बांगलादेशातील अखौरा या रेल्वेमार्गाचे लोकार्पण केले
Anonymous Quiz
30%
आगरतळा
36%
गुवाहाटी
28%
हावडा
6%
शिलाँग
🗞️ Current Perfect 🏆
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त


🎯 7 नोव्हेंबर 2023


🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..
🏆💥 Very IMP QUESTION ⁉️

हीरालाल समरिया यांची नुकतीच कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
36%
मुख्य निवडणुक आयुक्त
14%
पोलीस महासंचालक महाराष्ट्र
20%
केंद्रिय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष
30%
यापैकी नाही
माहिती आयुक्त "हीरालाल समरिया" यांना नुकतीच ______ यांनी मुख्य माहिती आयुक्त (CIC) म्हणून शपथ दिली.
Anonymous Quiz
67%
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
21%
माजी मुख्य माहिती आयुक्त यशवंत कुमार सिन्हा
10%
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड
2%
पंतप्रधान नरेंद्र मोदी
💥IMP QUESTION ⁉️

हीरालाल समरिया हे मुख्य माहिती आयुक्त पदावर विराजमान होणारे पहिले ______व्यक्ती आहेत.
Anonymous Quiz
24%
आदिवासी
51%
दलित
13%
तृतीयपंथी
12%
काश्मिरी