🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
📺 स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिने संसद टीव्ही वरील महत्वाचे व्हिडिओ...🏟️

🔥 Our Main Channel 💥


https://t.me/sansad_tv_for_mpsc
📍 क्षमस्व

काही कारणास्तव आजचे प्रश्न टाकू शकलो नाही...

आजचे प्रश्न आणि उद्याचे प्रश्न तसेच YouTube व्हिडिओ उद्या टाकले जाईल ..
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂-𝐂𝐎𝐌𝐏𝐈𝐋𝐄𝐑 (Prashant Magare)
८_वी_इतिहास_क्रमिक_पुस्तकातील_प्रश्न_MCQs2.pdf
4 MB
📍 महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या आठवी इतिहासाच्या क्रमिक पुस्तकावर आधारित प्रश्न MCQ 🏆



https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/1346
🗞️ Current Perfect 🏆
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त


🎯 5 आणि 6 नोव्हेंबर 2023


🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..
नॅशनल डॅम सेफ्टी अथॉरिटी (NDSA) समितीने कोणते धरण सदोष बांधकामामुळे नवीन बांधण्याची सूचना केंद्र सरकारला दिली आहे?
Anonymous Quiz
10%
अक्कलपाडा
32%
निजामसागर
53%
मेडीगड्डा
5%
पेरियार
मेडीगड्डा धरण दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते?
Anonymous Quiz
34%
लक्ष्मी बॅरेज
17%
चंद्रशेखर
43%
काकतिया बॅरेज
6%
शांतीभूषण बॅरेज
मेडीगड्डा धरण कोणत्या नदीवर आहे?
Anonymous Quiz
6%
तापी
50%
गोदावरी
28%
कृष्णा
16%
कावेरी
खालीलपैकी कोण हे जगातील सर्वाधिक काळ सरकारच्या प्रमुखपदी असलेल्या पहिली महिला ठरल्या आहेत?
Anonymous Quiz
51%
शेख हसीना
22%
इंदिरा गांधी
24%
जॉर्जिया मेलोनी
3%
जेसिंडा अर्डान
विराट कोहलीने 49 वे शतक ठोकण्यासाठी किती डाव खेळावे लागते?
Anonymous Quiz
61%
२७७
22%
२९९
14%
३१०
4%
३२२
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी नुकतेच भारतातील ________ ते बांगलादेशातील अखौरा या रेल्वेमार्गाचे लोकार्पण केले
Anonymous Quiz
30%
आगरतळा
36%
गुवाहाटी
28%
हावडा
6%
शिलाँग
🗞️ Current Perfect 🏆
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त


🎯 7 नोव्हेंबर 2023


🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..