२०२३ या वर्षात देशात सर्वाधिक दानशूर व्यक्ती कोण ठरले आहेत?
Anonymous Quiz
23%
अझीम प्रेमजी
17%
मुकेश अंबानी
54%
शिव नडार
6%
गौतम अडाणी
देशातील दानशूरांमध्ये शिव नाडर अव्वल ठरले आहेत, त्यांची कोणती कंपनी आहे?
Anonymous Quiz
15%
Wipro
31%
Kalyani Ferresta
48%
HCL
5%
नंदिनी
आर्थिक वर्ष २०२३ मध्ये शिव नडार यांनी किती रुपयांची देणगी दिली आहे?
Anonymous Quiz
37%
२ हजार ४२ कोटी
31%
४ हजार १२ कोटी
24%
६ हजार ७८ कोटी
8%
८ हजार २३ कोटी
सन २००८ मध्ये शिव नाडर यांना '______' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Anonymous Quiz
17%
पद्मश्री
36%
पद्मभूषण
36%
पद्मविभूषण
10%
उद्योगरत्न
शिव नडार यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला आहे?
Anonymous Quiz
7%
पंजाब
63%
तामिळनाडू
22%
हरियाणा
8%
आंध्र प्रदेश
'द ट्राइब्ज अँड कास्ट्स ऑफ द सेंट्रल प्रॉव्हिन्सेस ऑफ इंडिया' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
20%
रॉबर्ट रसेल
30%
जेम्स वेल्स
45%
लॉर्ड एल्फिन्स्टन
5%
एल्विन हार्डी
🏆Very IMP QUESTION ⁉️
आयआयटी मद्रास(IIT मद्रास) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तिची शाखा (Campus)सुरू करणार आहे?
आयआयटी मद्रास(IIT मद्रास) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तिची शाखा (Campus)सुरू करणार आहे?
Anonymous Quiz
28%
अबुधाबी
52%
झांझिबार
11%
तबुक
9%
नैरोबी
आयआयटी दिल्ली 2024 मध्ये _______येथे कॅम्पस सुरू करणार आहे?
Anonymous Quiz
13%
काठमांडू
16%
माले
65%
अबुधाबी
5%
मनिला
भारतातील पहिली आयआयटी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती?
Anonymous Quiz
26%
मद्रास
14%
दिल्ली
21%
कानपूर
38%
खरगपूर