🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये (UCCN) केरळ मधील कोझिकोडे या शहराचा कोणत्या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
17%
संगीत
56%
साहित्य
15%
वाद्य
12%
खाद्य पदार्थ
"ब्लेचली" येथे नुकतीच पहिली AI SAFETY SUMMIT पार पडली, हे शहर कोणत्या देशात आहे?
Anonymous Quiz
27%
इंग्लंड
39%
नेदरलँड
24%
अमेरिका
9%
दक्षिण कोरिया
"ब्लेचली" येथे नुकतीच पहिली AI SAFETY SUMMIT पार पडली, या परिषदेला भारताचे प्रतिनिधित्व कुणी केले?
Anonymous Quiz
14%
नरेंद्र मोदी
44%
अश्विनी वैष्णव
34%
राजीव चंद्रशेखर
8%
धर्मेंद्र प्रधान
आज राज्यसेवा मुख्य 2023 परीक्षेच्या Dates आल्या आहेत.

🔺Mains साठी आपल्याकडे अजून 75 दिवस आहेत. हा भरपूर time आहे😊

⭐️आज आणि उद्या Umed Mpsc platform वरील सर्व बॅचेस वर 10% डिस्काउंट असेल.

Coupon code 👉 EXAM10

Join @UmedMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
https://youtu.be/9e25NZ6fU8E?si=7w2dLtYHkMZPoZrU
📍 आपल्या चॅनल मधील कालच्या प्रश्नांचा व्हिडिओ बनवला आहे ...

📍 ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या ...👇


https://youtu.be/9e25NZ6fU8E?si=7w2dLtYHkMZPoZrU
🗞️ Current Perfect 🏆
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त


🎯 4 नोव्हेंबर 2023


🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..
२०२३ या वर्षात देशात सर्वाधिक दानशूर व्यक्ती कोण ठरले आहेत?
Anonymous Quiz
23%
अझीम प्रेमजी
17%
मुकेश अंबानी
54%
शिव नडार
6%
गौतम अडाणी
देशातील दानशूरांमध्ये शिव नाडर अव्वल ठरले आहेत, त्यांची कोणती कंपनी आहे?
Anonymous Quiz
15%
Wipro
31%
Kalyani Ferresta
48%
HCL
5%
नंदिनी
आर्थिक वर्ष २०२३ मध्ये शिव नडार यांनी किती रुपयांची देणगी दिली आहे?
Anonymous Quiz
37%
२ हजार ४२ कोटी
31%
४ हजार १२ कोटी
24%
६ हजार ७८ कोटी
8%
८ हजार २३ कोटी
सन २००८ मध्ये शिव नाडर यांना '______' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Anonymous Quiz
17%
पद्मश्री
36%
पद्मभूषण
36%
पद्मविभूषण
10%
उद्योगरत्न
शिव नडार यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला आहे?
Anonymous Quiz
7%
पंजाब
63%
तामिळनाडू
22%
हरियाणा
8%
आंध्र प्रदेश