🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
खालीलपैकी कोणते परिशिष्ट पक्षांतर बंदी कायद्याशी संबधित आहे?
Anonymous Quiz
4%
पहिले
19%
तिसरे
38%
नववे
40%
यापैकी नाही
CamScanner 11-02-2023 16.57.pdf
387.8 KB
छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यावर माहितीपूर्ण लेख...


https://t.me/Current_Perfect
🔥 दररोज वर्तमान पत्र वाचणे का महत्वाचे आहे हे तुम्हाला वरील प्रश्नातून कळेल....


📍 वरील छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित लेख वाचा....👆
SVEEP हा कार्यक्रम/ मोहीम किंवा अभियान खालीलपैकी कोणत्या संस्थेशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
33%
निवडणुक आयोग
17%
गुप्तचर यंत्रणा
22%
केंद्रीय दक्षता आयोग
28%
राज्य माहिती आयोग आणि केंद्रिय माहिती आयोग
कार्लोस इक्टो-फावारो हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत ते कोणत्या देशाचे कृषी-विकास आणि पशुधन मंत्री आहेत?
Anonymous Quiz
31%
ब्राझील
47%
नेदरलँड
16%
श्रीलंका
6%
कुवेत
एखाद्या खासदार या आमदाराला ______ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यास त्या दिवसापासून सदस्य अपात्र ठरतो तसेच शिक्षेचा सदस्यांच्या कालावधी पूर्ण झाल्यावर सहा वर्षे कोणतीही निवडणूक लढविता येत नाही.
Anonymous Quiz
10%
63%
21%
5%
मेडिगड्डा बॅरेज किंवा धरण कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
5%
महाराष्ट्र
49%
तामिळनाडू
37%
तेलंगणा
10%
कर्नाटक
25th ICID (International Commission on Irrigation and Drainage) Congress कोणत्या ठिकाणी पार पडत आहे?
Anonymous Quiz
35%
विशाखापट्टणम
41%
हैद्राबाद
18%
पुणे
6%
जयपूर
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂-𝐂𝐎𝐌𝐏𝐈𝐋𝐄𝐑 (Prashant Magare)
🏆 महत्वाच्या योजना....



📍 कोणती योजना कशासाठी आहे, वाचून घ्या आणि लक्षात ठेवा....

https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/1339
युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये (UCCN) केरळ मधील कोझिकोडे या शहराचा कोणत्या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
17%
संगीत
56%
साहित्य
15%
वाद्य
12%
खाद्य पदार्थ
"ब्लेचली" येथे नुकतीच पहिली AI SAFETY SUMMIT पार पडली, हे शहर कोणत्या देशात आहे?
Anonymous Quiz
27%
इंग्लंड
39%
नेदरलँड
24%
अमेरिका
9%
दक्षिण कोरिया
"ब्लेचली" येथे नुकतीच पहिली AI SAFETY SUMMIT पार पडली, या परिषदेला भारताचे प्रतिनिधित्व कुणी केले?
Anonymous Quiz
14%
नरेंद्र मोदी
44%
अश्विनी वैष्णव
34%
राजीव चंद्रशेखर
8%
धर्मेंद्र प्रधान