🗞️ Current Perfect 🏆
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त
🏆 3 नोव्हेंबर 2023
🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..✅
🏆 Very IMP QUESTION ⁉️
'ब्लेचली जाहीरनामा' कशाशी संबंधित आहे?
'ब्लेचली जाहीरनामा' कशाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
29%
आर्टिफिशियल इंटेलिजन्स
54%
इस्राएल - पॅलेस्टाईन युद्ध
13%
रशिया युक्रेन युद्ध
4%
गुप्तचर यंत्रणा
World Biosphere Reserve Day कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
9%
१ नोव्हेंबर
38%
२ नोव्हेंबर
36%
२२ एप्रिल
17%
३ नोव्हेंबर
नंदिता दास यांना नुकताच अकादमी बुक पुरस्कार घोषीत झाला, त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधीत आहेत?
Anonymous Quiz
24%
इतिहास संशोधक
20%
भौतिकशास्त्र
31%
बाल मानसशास्त्र
25%
वरीलपैकी सर्व
खालीलपैकी कोणते परिशिष्ट पक्षांतर बंदी कायद्याशी संबधित आहे?
Anonymous Quiz
4%
पहिले
19%
तिसरे
38%
नववे
40%
यापैकी नाही
SVEEP हा कार्यक्रम/ मोहीम किंवा अभियान खालीलपैकी कोणत्या संस्थेशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
33%
निवडणुक आयोग
17%
गुप्तचर यंत्रणा
22%
केंद्रीय दक्षता आयोग
28%
राज्य माहिती आयोग आणि केंद्रिय माहिती आयोग
कार्लोस इक्टो-फावारो हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत ते कोणत्या देशाचे कृषी-विकास आणि पशुधन मंत्री आहेत?
Anonymous Quiz
31%
ब्राझील
47%
नेदरलँड
16%
श्रीलंका
6%
कुवेत
एखाद्या खासदार या आमदाराला ______ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यास त्या दिवसापासून सदस्य अपात्र ठरतो तसेच शिक्षेचा सदस्यांच्या कालावधी पूर्ण झाल्यावर सहा वर्षे कोणतीही निवडणूक लढविता येत नाही.
Anonymous Quiz
10%
१
63%
२
21%
३
5%
४
मेडिगड्डा बॅरेज किंवा धरण कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
5%
महाराष्ट्र
49%
तामिळनाडू
37%
तेलंगणा
10%
कर्नाटक
25th ICID (International Commission on Irrigation and Drainage) Congress कोणत्या ठिकाणी पार पडत आहे?
Anonymous Quiz
35%
विशाखापट्टणम
41%
हैद्राबाद
18%
पुणे
6%
जयपूर