🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
https://t.me/Current_Perfect/2083


🔥 आज Lab Technician Exam मध्ये आलेला प्रश्न ...👆
https://t.me/Current_Perfect/5152

🔥 आज Lab Technician Exam मध्ये आलेला प्रश्न....👆
𝐌𝐏𝐒𝐂-𝐂𝐎𝐌𝐏𝐈𝐋𝐄𝐑
July Lokrajya MCQ Pdf.pdf
🏆येणाऱ्या Exam साठी अतिशय महत्वाचे प्रश्न ह्या PDF मध्ये आहेत...

संदर्भ सहित प्रश्न दिले आहेत....👆
Forwarded from जिज्ञासा
असं म्हटल जात की ,’ज्या नात्यात वाढलो ती नाती ,अन् ज्या मातील वाढलो ती माती कधीच विसरायची नसतात.’
आणि हेच नकळत माझा मायबाप शेतकरी आयुष्यभर खस्ता खाऊन जपत असतो अन् त्यात त्याला उणे नफा झाला तरी तसच भावकीच्या नात्यानं आणि पाणी
पावसाच्या विश्वासाने दिलेला दगा मागे टाकत आपले काम येणारा हंगाम चांगला राहील या आशेनं पुन्हा शेतात घामाच पाणी करायला तयार होतो...



😊बाकी सरकारने चार चाकी मालवाहतूक वाहनांना राष्ट्रीय नैतिकता प्रसारक असा दर्जा द्यायला हरकत नसावी कारण नकळत खूप मोठं सार गाडीच्या मागे लिहिलेले असते फक्त डोळे आपले डोळस असावे😊

https://t.me/Jidnyasu
🗞️ Current Perfect 🏆
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त


🏆 3 नोव्हेंबर 2023


🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..
World Biosphere Reserve Day कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
9%
१ नोव्हेंबर
38%
२ नोव्हेंबर
36%
२२ एप्रिल
17%
३ नोव्हेंबर
नंदिता दास यांना नुकताच अकादमी बुक पुरस्कार घोषीत झाला, त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधीत आहेत?
Anonymous Quiz
24%
इतिहास संशोधक
20%
भौतिकशास्त्र
31%
बाल मानसशास्त्र
25%
वरीलपैकी सर्व
खालीलपैकी कोणते परिशिष्ट पक्षांतर बंदी कायद्याशी संबधित आहे?
Anonymous Quiz
4%
पहिले
19%
तिसरे
38%
नववे
40%
यापैकी नाही
CamScanner 11-02-2023 16.57.pdf
387.8 KB
छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यावर माहितीपूर्ण लेख...


https://t.me/Current_Perfect
🔥 दररोज वर्तमान पत्र वाचणे का महत्वाचे आहे हे तुम्हाला वरील प्रश्नातून कळेल....


📍 वरील छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित लेख वाचा....👆
SVEEP हा कार्यक्रम/ मोहीम किंवा अभियान खालीलपैकी कोणत्या संस्थेशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
33%
निवडणुक आयोग
17%
गुप्तचर यंत्रणा
22%
केंद्रीय दक्षता आयोग
28%
राज्य माहिती आयोग आणि केंद्रिय माहिती आयोग
कार्लोस इक्टो-फावारो हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत ते कोणत्या देशाचे कृषी-विकास आणि पशुधन मंत्री आहेत?
Anonymous Quiz
31%
ब्राझील
47%
नेदरलँड
16%
श्रीलंका
6%
कुवेत
एखाद्या खासदार या आमदाराला ______ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यास त्या दिवसापासून सदस्य अपात्र ठरतो तसेच शिक्षेचा सदस्यांच्या कालावधी पूर्ण झाल्यावर सहा वर्षे कोणतीही निवडणूक लढविता येत नाही.
Anonymous Quiz
10%
63%
21%
5%