सरदार वल्लभभाई पटेल यांना कोणत्या वर्षी "भारतरत्न पुरस्कार" जाहीर करण्यात आला?
Anonymous Quiz
3%
१९५०
30%
१९५६
33%
१९६५
33%
१९९१
🏆 Very IMP QUESTION ⁉️
आझादी का अमृत महोत्सव कधी सुरू करण्यात आला?
आझादी का अमृत महोत्सव कधी सुरू करण्यात आला?
Anonymous Quiz
17%
१२ मार्च २०२१
33%
१५ ऑगस्ट २०२१
41%
१५ ऑगस्ट २०२२
9%
२६ जानेवारी २०२२
आझादी का अमृत महोत्सव अभियानाची सांगता कोणत्या ठिकाणी करण्यात आली?
Anonymous Quiz
20%
स्टॅच्यू ऑफ युनिटी, केवडिया
28%
साबरमती आश्रम, अहमदाबाद
48%
कर्तव्य पथ, नवी दिल्ली
4%
बलिदान स्तंभ, श्रीनगर
🏆Very IMP QUESTION ⁉️
नुकताच भारतातील कोणत्या शहरांचा युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या जागतिक सूचीत समावेश करण्यात आला आहे.?
नुकताच भारतातील कोणत्या शहरांचा युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या जागतिक सूचीत समावेश करण्यात आला आहे.?
Anonymous Quiz
14%
इंदौर आणि तिरुवनंपुरम
19%
भोपाळ आणि कन्याकुमारी
60%
ग्वाल्हेर आणि कोझीकोड
7%
इंदौर आणि कन्नूर
युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या जागतिक सूचीत यंदा जगातील किती शहरांचा समावेश करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
18%
२
32%
२३
27%
३६
23%
५५
युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या जागतिक सूचीत ग्वाल्हेर शहराचा समावेश कोणत्या कारणासाठी करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
17%
किल्ल्यांचा वारसा
47%
सांगीतिक वारसा
30%
साहित्यिक वारसा
7%
शुरांचा वारसा
🏆Very IMP QUESTION ⁉️
छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात "सक्तीच्या शिक्षणाचा कायदा" केला आणि ज्या पालकांनी योग्य वयाच्या मुलांना शाळेत न पाठविल्यास दरमहा किती रूपये दंडाची तरतूद केली?
छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात "सक्तीच्या शिक्षणाचा कायदा" केला आणि ज्या पालकांनी योग्य वयाच्या मुलांना शाळेत न पाठविल्यास दरमहा किती रूपये दंडाची तरतूद केली?
Anonymous Quiz
36%
१ रुपया
32%
१० पैसे
23%
१ पैसा
8%
२५ पैसा
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂-𝐂𝐎𝐌𝐏𝐈𝐋𝐄𝐑 (Prashant Magare)
July Lokrajya MCQ Pdf.pdf
28.4 MB
🔥 जुलै २०२३ लोकराज्य मासिक वर आधारीत MCQ आणि कॉमेंट मधील कात्रणं ह्या PDF मध्ये दिले आहेत...
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/1336
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/1336
𝐌𝐏𝐒𝐂-𝐂𝐎𝐌𝐏𝐈𝐋𝐄𝐑
July Lokrajya MCQ Pdf.pdf
🏆येणाऱ्या Exam साठी अतिशय महत्वाचे प्रश्न ह्या PDF मध्ये आहेत...
संदर्भ सहित प्रश्न दिले आहेत....👆
संदर्भ सहित प्रश्न दिले आहेत....👆
Forwarded from जिज्ञासा
असं म्हटल जात की ,’ज्या नात्यात वाढलो ती नाती ,अन् ज्या मातील वाढलो ती माती कधीच विसरायची नसतात.’
आणि हेच नकळत माझा मायबाप शेतकरी आयुष्यभर खस्ता खाऊन जपत असतो अन् त्यात त्याला उणे नफा झाला तरी तसच भावकीच्या नात्यानं आणि पाणी
पावसाच्या विश्वासाने दिलेला दगा मागे टाकत आपले काम येणारा हंगाम चांगला राहील या आशेनं पुन्हा शेतात घामाच पाणी करायला तयार होतो...
😊बाकी सरकारने चार चाकी मालवाहतूक वाहनांना राष्ट्रीय नैतिकता प्रसारक असा दर्जा द्यायला हरकत नसावी कारण नकळत खूप मोठं सार गाडीच्या मागे लिहिलेले असते फक्त डोळे आपले डोळस असावे😊
https://t.me/Jidnyasu
🗞️ Current Perfect 🏆
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त
🏆 3 नोव्हेंबर 2023
🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..✅