🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 ७ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇

📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇


📌 Current plus Current Base Static GK

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत जगदिप धनखड यांनी कुणाला पराभूत केले?
Anonymous Quiz
11%
गोपालकृष्ण गांधी
52%
मार्गारेट थॅचर
13%
व्यंकय्या नायडू
24%
यापैकी नाही
महाराष्ट्र विधानसभेत पक्ष आणि त्यांची सदस्य संख्या याबाबत योग्य जोडी ओळखा?
Anonymous Quiz
32%
भाजप - १०५
21%
शिवसेना - ५५
32%
राष्ट्रवादी काँग्रेस - ५४
15%
काँग्रेस - ४५
ऑक्टोबर महिन्यात कुमारी (१७ वर्षाखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केल्या जाणार आहेत?
Anonymous Quiz
52%
भारत
20%
ब्राझील
21%
ऑस्ट्रेलिया
7%
अर्जेंटिना
भारताच्या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीवर बहिष्कार घातला?
Anonymous Quiz
43%
पश्र्चिम बंगाल
19%
राजस्थान
33%
तेलंगणा
4%
छत्तीसगढ
जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एकूण मतांपैकी किती टक्के मते मिळाली???
Anonymous Quiz
24%
६४
37%
६८
21%
७१
19%
७३
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 ७ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆

📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆


📌 Current plus Current Base Static GK

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous Quiz
28%
२६ जानेवारी १९७५
40%
२६ जानेवारी १९७८
22%
२६ जानेवारी १९८१
10%
२६ जानेवारी १९८६