Forwarded from AMRUT_MAHARASHTRA
अमृततर्फे EWS Category च्या उमेदवारांसाठी आर्थिक सहाय्य योजना.
मुलाखतीला 25k आणि मुख्य साठी 15k
Link for apply and more details :
https://mahaamrut.org.in/mpsc_scheme.html
For more updates
https://t.me/AMRUT_MAHARASHTRA
मुलाखतीला 25k आणि मुख्य साठी 15k
Link for apply and more details :
https://mahaamrut.org.in/mpsc_scheme.html
For more updates
https://t.me/AMRUT_MAHARASHTRA
🗞️ Current Perfect 🏆
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त
🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..✅
🔥 आणि पोस्ट्स ला लाईक जरूर करा❤️
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त
🏆 2 नोव्हेंबर 2023
🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..✅
🔥 आणि पोस्ट्स ला लाईक जरूर करा❤️
कोणते शहर महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते?
Anonymous Quiz
7%
अहमदाबाद
13%
इगतपुरी
4%
भिवंडी
76%
इचलकरंजी
कोणत्या वर्षी इचलकरंजी या शहरात पहिला यंत्रमाग सुरू झाला होता?
Anonymous Quiz
14%
१८४५
39%
१८८६
39%
१९०४
8%
१९३४
नुकतेच कोणत्या स्टेडियमवर सचिन तेंडुलकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले?
Anonymous Quiz
3%
ब्रेबोर्न
8%
डी वाय पाटील
84%
वानखेडे
5%
नरेंद्र मोदी स्टेडियम
नुकतेच कुणाच्या हस्ते वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले?
Anonymous Quiz
10%
नरेंद्र मोदी
25%
शरद पवार आणि एकनाथ शिंदे
33%
एकनाथ शिंदे आणि अमोल काळे
32%
एकनाथ शिंदे आणि सचिन तेंडुलकर
"आझादी का अमृत महोत्सव" हे अभियान सुमारें किती दिवस चालले?
Anonymous Quiz
29%
१०० दिवस
40%
३६५ दिवस
15%
५०० दिवस
16%
१००० दिवस
सरदार वल्लभभाई पटेल यांना कोणत्या वर्षी "भारतरत्न पुरस्कार" जाहीर करण्यात आला?
Anonymous Quiz
3%
१९५०
30%
१९५६
33%
१९६५
33%
१९९१
🏆 Very IMP QUESTION ⁉️
आझादी का अमृत महोत्सव कधी सुरू करण्यात आला?
आझादी का अमृत महोत्सव कधी सुरू करण्यात आला?
Anonymous Quiz
17%
१२ मार्च २०२१
33%
१५ ऑगस्ट २०२१
41%
१५ ऑगस्ट २०२२
9%
२६ जानेवारी २०२२
आझादी का अमृत महोत्सव अभियानाची सांगता कोणत्या ठिकाणी करण्यात आली?
Anonymous Quiz
20%
स्टॅच्यू ऑफ युनिटी, केवडिया
28%
साबरमती आश्रम, अहमदाबाद
48%
कर्तव्य पथ, नवी दिल्ली
4%
बलिदान स्तंभ, श्रीनगर
🏆Very IMP QUESTION ⁉️
नुकताच भारतातील कोणत्या शहरांचा युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या जागतिक सूचीत समावेश करण्यात आला आहे.?
नुकताच भारतातील कोणत्या शहरांचा युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या जागतिक सूचीत समावेश करण्यात आला आहे.?
Anonymous Quiz
14%
इंदौर आणि तिरुवनंपुरम
19%
भोपाळ आणि कन्याकुमारी
60%
ग्वाल्हेर आणि कोझीकोड
7%
इंदौर आणि कन्नूर