जल जीवन मिशन या अभियानाअंतर्गत सन _____ पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंब, शाळा, ग्रामपंचायत इमारत, आरोग्य केंद्रे, सामुदायिक इमारती इत्यादींना नळ जोडणी परविण्याचे लक्ष्य आहे.
Anonymous Quiz
44%
२०२४
29%
२०२६
19%
२०२८
8%
२०३०
केंद्र सरकारच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्राने एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या आथिक वर्षात किती विदेशी गुंतवणूक आकर्षित केली?
Anonymous Quiz
19%
१,१८,४२२ कोटी
44%
१,४४,४२२ कोटी
30%
१,६७,४२२ कोटी
7%
१,७६,४२२ कोटी
केंद्र सरकारने देशभरात एकूण किती ठिकाणी "पीएम मित्र पार्क पार्क"ना मंजुरी दिली आहे?
Anonymous Quiz
8%
३
49%
७
36%
१३
7%
१८
केंद्र सरकारने महाराष्ट्रात एकूण किती ठिकाणी "पीएम मित्रा पार्क पार्क"ना मंजुरी दिली आहे?
Anonymous Quiz
23%
१
26%
२
39%
३
13%
५
भारतीय पादत्राणे व चर्मोद्योग विकास कार्यक्रमांतर्गत कोणत्या ठिकाणी मेगा लेदर फुटवेअर आणि अॅक्सेसरिज क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प उभारला जाणार आहे?
Anonymous Quiz
15%
देवभाने
35%
शिरूर
39%
रातवड
11%
दहिवेल
🖇️ खूप विद्यार्थ्यांची मागणी होती की महिन्या नुसार प्रश्नांची लिंक बनवून द्या....
💯 Month Wise Link उपलब्ध करून देत आहे...
🏆 आपल्या ह्या चॅनल वरून लिंक forword आणि शेअर होणार नाही...
👇खालील लिंक वरून तुम्ही
करू शकतात...👇👇👇
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/1323
💯 Month Wise Link उपलब्ध करून देत आहे...
❤️ही लिंक तुम्ही save करून ठेवा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा...🙏🙏
🏆 आपल्या ह्या चॅनल वरून लिंक forword आणि शेअर होणार नाही...
👇खालील लिंक वरून तुम्ही
Share, Save, Forword
करू शकतात...👇👇👇
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/1323
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂-𝐂𝐎𝐌𝐏𝐈𝐋𝐄𝐑 (Prashant Magare)
🗞️ Current Perfect 🏆
🔥 २०२३ ची वर्षाची Month Wise link 🖇️🔗
🙏 link Save करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा...❤️🙏💯
🏆जानेवारी २०२३ 👇
https://t.me/Current_Perfect/5985
🏆 फेब्रुवारी २०२३ 👇
https://t.me/Current_Perfect/6846
🏆 मार्च २०२३
https://t.me/Current_Perfect/8484
🏆 एप्रिल २०२३
https://t.me/Current_Perfect/9836
🏆 मे २०२३
https://t.me/Current_Perfect/10816
🏆जून २०२३
https://t.me/Current_Perfect/11851
🏆जुलै २०२३
https://t.me/Current_Perfect/13215
🏆ऑगस्ट २०२३
https://t.me/Current_Perfect/14405
🏆सप्टेंबर २०२३
https://t.me/Current_Perfect/15278
🏆ऑक्टोबर २०२३
https://t.me/Current_Perfect/15278
𝐌𝐏𝐒𝐂-𝐂𝐎𝐌𝐏𝐈𝐋𝐄𝐑
🗞️ Current Perfect 🏆 🔥 २०२३ ची वर्षाची Month Wise link 🖇️🔗 🙏 link Save करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा...❤️🙏💯 🏆जानेवारी २०२३ 👇 https://t.me/Current_Perfect/5985 🏆 फेब्रुवारी २०२३ 👇 https://t.me/Current_Perfect/6846 🏆 मार्च २०२३ https:/…
☘कृपया वरील लिंक ही आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा 🍁
🗞️ Current Perfect 🏆
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त
🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..✅
🔥 आणि पोस्ट्स ला लाईक जरूर करा❤️
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त
🏆 1 नोव्हेंबर 2023
🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..✅
🔥 आणि पोस्ट्स ला लाईक जरूर करा❤️
🏆Very IMP QUESTION ⁉️
यंदाचा बॅलन डी'ओर पुरस्कार कुणाला जाहीर झाला?
यंदाचा बॅलन डी'ओर पुरस्कार कुणाला जाहीर झाला?
Anonymous Quiz
3%
अर्लिंग हॉलंड
17%
किलियान एम्पापे
10%
रोनाल्डो
69%
लिओनेल मेस्सी
______ फुटबॉल मासिकातर्फे गतहंगामात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या फुटबॉलपटूला हा मानाचा बॅलन डी'ओर पुरस्कार दिला जातो. '
Anonymous Quiz
37%
फ्रेंच
41%
ब्राझिलियन
16%
अमेरिकन
5%
ब्रिटिश
🏆 Very IMP QUESTION ⁉️
महिलांमध्ये यंदाचा "बॅलन डी'ओर पुरस्कार" कुणाला मिळाला?
महिलांमध्ये यंदाचा "बॅलन डी'ओर पुरस्कार" कुणाला मिळाला?
Anonymous Quiz
48%
एताना बोनमाती
18%
महुआ मोईत्रा
31%
क्रिस्टीन सिंक्लेअर
3%
अॅबी वांबच