🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
🏹 Very IMP QUESTION ⁉️

खालीलपैकी कोण "पायांनी तिरंदाजी" करणारी जगातली एकमेव महिला तिरंदाज आहे.?
Anonymous Quiz
47%
शीतल देवी
28%
अपर्णा कुमारी
21%
अन्नू कुमारी
5%
श्वेता तिवारी
भारत आणि युरोपियन युनियन यांच्या दरम्यान झालेल्या पहिल्या संयुक्त नौदल सरावात भारतातर्फे INS _____ने सहभाग घेतला होता.
Anonymous Quiz
25%
सुमेधा
21%
हिमालय
47%
द्रोणगिरी
7%
कावेरी
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂-𝐂𝐎𝐌𝐏𝐈𝐋𝐄𝐑 (Prashant Magare)
MH budget 23 MCQ Current Perfect.pdf
44.6 MB
💸 महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023- 24 वर आधारीत MCQ

प्रश्नांच्या सोबत लोकराज्य मासिकाचे कात्रणं देखील दिले आहेत...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗞️ Current Perfect 🏆

💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त




🏆 31 ऑक्टोबर 2023


🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..


🔥 आणि पोस्ट्स ला लाईक जरूर करा❤️
राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबास वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई प्रतिदिन किमान किती लिटर गुणवत्तापूर्ण पाण्याचा पुरवठा करणे, हे जल जीवन अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे?
Anonymous Quiz
8%
३०
31%
४०
28%
५०
33%
५५
जल जीवन मिशन या अभियानाअंतर्गत सन _____ पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंब, शाळा, ग्रामपंचायत इमारत, आरोग्य केंद्रे, सामुदायिक इमारती इत्यादींना नळ जोडणी परविण्याचे लक्ष्य आहे.
Anonymous Quiz
44%
२०२४
29%
२०२६
19%
२०२८
8%
२०३०
केंद्र सरकारच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्राने एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या आथिक वर्षात किती विदेशी गुंतवणूक आकर्षित केली?
Anonymous Quiz
19%
१,१८,४२२ कोटी
44%
१,४४,४२२ कोटी
30%
१,६७,४२२ कोटी
7%
१,७६,४२२ कोटी
केंद्र सरकारने देशभरात एकूण किती ठिकाणी "पीएम मित्र पार्क पार्क"ना मंजुरी दिली आहे?
Anonymous Quiz
8%
49%
36%
१३
7%
१८
केंद्र सरकारने महाराष्ट्रात एकूण किती ठिकाणी "पीएम मित्रा पार्क पार्क"ना मंजुरी दिली आहे?
Anonymous Quiz
23%
26%
39%
13%
भारतीय पादत्राणे व चर्मोद्योग विकास कार्यक्रमांतर्गत कोणत्या ठिकाणी मेगा लेदर फुटवेअर आणि अॅक्सेसरिज क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प उभारला जाणार आहे?
Anonymous Quiz
15%
देवभाने
35%
शिरूर
39%
रातवड
11%
दहिवेल
🖇️ खूप विद्यार्थ्यांची मागणी होती की महिन्या नुसार प्रश्नांची लिंक बनवून द्या....

💯 Month Wise Link उपलब्ध करून देत आहे...


❤️ही लिंक तुम्ही save करून ठेवा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा...🙏🙏


🏆 आपल्या ह्या चॅनल वरून लिंक forword आणि शेअर होणार नाही...

👇खालील लिंक वरून तुम्ही
Share, Save, Forword

करू शकतात...👇👇👇

https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/1323