☘
पॅरा- आशियाई क्रीडा स्पर्धा
आणि आशियाई क्रीडा स्पर्धा वेगवेगळ्या आहेत...
🌻 म्हणून येणाऱ्या Exam मध्ये प्रश्न आला तर कन्फ्युज होवू नका.....
बंधू भगिनींनो....
पॅरा- आशियाई क्रीडा स्पर्धा
आणि आशियाई क्रीडा स्पर्धा वेगवेगळ्या आहेत...
🌻 म्हणून येणाऱ्या Exam मध्ये प्रश्न आला तर कन्फ्युज होवू नका.....
मनु भाकर ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
50%
नेमबाजी
19%
कुस्ती
22%
बॉक्सिंग
8%
रोईंग
आशियाई नेमबाजी स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली?
Anonymous Quiz
52%
दक्षिण कोरिया
20%
इराण
15%
इस्राएल
12%
भारत
पॅरा- आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदक जिंकली?
Anonymous Quiz
20%
२८
50%
२९
23%
३२
7%
२४
माझी पॉलिसी, माझ्या हातात हा उपक्रम कोणत्या योजने अंतर्गत सुरू आहे?
Anonymous Quiz
32%
प्रधानमंत्री पीक विमा योजना
18%
जन धन योजना
27%
अटल पेन्शन योजना
23%
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
कोणत्या वर्षापासून रेल्वे स्वतंत्र रेल्वे बजेट मांडण्याची प्रथा बंद करण्यात आली?
Anonymous Quiz
27%
१९२४
20%
२०१९
17%
२०१५
36%
२०१७
ली केकीयांग यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या कालावधीत चीन चे पंतप्रधान होते?
Anonymous Quiz
19%
२००३ ते २००९
40%
२००५ ते २०१७
35%
२०१३ ते २०२३
6%
२०१६ ते २०२२
🔥 Very IMP QUESTION ⁉️
युरोपियन युनियन (EU) आणि भारत यांचा पहिला संयुक्त नौदल सराव कोणत्या ठिकाणी पार पडला?
युरोपियन युनियन (EU) आणि भारत यांचा पहिला संयुक्त नौदल सराव कोणत्या ठिकाणी पार पडला?
Anonymous Quiz
21%
गिनीच्या आखातात
33%
अकाबाच्या आखातात
35%
खंबातचा आखातात
11%
अरबी समुद्रात
🏹 Very IMP QUESTION ⁉️
खालीलपैकी कोण "पायांनी तिरंदाजी" करणारी जगातली एकमेव महिला तिरंदाज आहे.?
खालीलपैकी कोण "पायांनी तिरंदाजी" करणारी जगातली एकमेव महिला तिरंदाज आहे.?
Anonymous Quiz
47%
शीतल देवी
28%
अपर्णा कुमारी
21%
अन्नू कुमारी
5%
श्वेता तिवारी
भारत आणि युरोपियन युनियन यांच्या दरम्यान झालेल्या पहिल्या संयुक्त नौदल सरावात भारतातर्फे INS _____ने सहभाग घेतला होता.
Anonymous Quiz
25%
सुमेधा
21%
हिमालय
47%
द्रोणगिरी
7%
कावेरी
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂-𝐂𝐎𝐌𝐏𝐈𝐋𝐄𝐑 (Prashant Magare)
MH budget 23 MCQ Current Perfect.pdf
44.6 MB
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗞️ Current Perfect 🏆
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ✅
🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..✅
🔥 आणि पोस्ट्स ला लाईक जरूर करा❤️
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ✅
🏆 31 ऑक्टोबर 2023
🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..✅
🔥 आणि पोस्ट्स ला लाईक जरूर करा❤️