सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी कोणती संस्था स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली?
Anonymous Quiz
16%
पोलादी पुरुष संस्था
19%
अखंड भारत संस्था
52%
मेरा युवा भारत संस्था
13%
एक भारत श्रेष्ठ भारत संस्था
बबनराव ढाकणे यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना काय म्हणून ओळखले जात होते?
Anonymous Quiz
44%
ऊस तोडणी मजुरांचा नेता
19%
दिव्यांगांचा नेता
23%
सहकार नेता
14%
अनाथांना न्याय देणारा नेता
कोणत्या वर्षापासून रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडला जायचा?
Anonymous Quiz
29%
२०१७
22%
१९९८
17%
१९३८
31%
१९२४
देशातील ६० टक्के कांद्याचे उत्पादन कोणत्या दोन राज्यात होते?
Anonymous Quiz
4%
महाराष्ट्र आणि गोवा
35%
महाराष्ट्र आणि गुजरात
45%
महाराष्ट्र आणि कर्नाटक
16%
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश
नुकतेच केरळ मधील कोणत्या ठिकाणी बॉम्बस्पोट झाला?
Anonymous Quiz
10%
इन्द्रीहट्टी
31%
उदुक्की
49%
कलमस्मेरी
10%
तिरुवंटुरं
२०२३ च्या "राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा" कोणत्या राज्यात होत आहेत?
Anonymous Quiz
10%
मध्य प्रदेश
72%
गोवा
16%
ओडिशा
2%
केरळ
गोवा मध्ये होत असलेल्या २०२३ च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची ही कितवी आवृत्ती आहे?
Anonymous Quiz
7%
१०
24%
२२
22%
२६
47%
३७
पॅरा- आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये भारताला एकूण किती पदके मिळाली?
Anonymous Quiz
17%
१०७
11%
९४
22%
१०२
50%
१११
पॅरा- आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये एकूण पदतालिकेत भारत कितव्या स्थानी राहिला?
Anonymous Quiz
33%
चौथ्या
48%
पाचव्या
16%
सहाव्या
3%
आठव्या
☘
पॅरा- आशियाई क्रीडा स्पर्धा
आणि आशियाई क्रीडा स्पर्धा वेगवेगळ्या आहेत...
🌻 म्हणून येणाऱ्या Exam मध्ये प्रश्न आला तर कन्फ्युज होवू नका.....
बंधू भगिनींनो....
पॅरा- आशियाई क्रीडा स्पर्धा
आणि आशियाई क्रीडा स्पर्धा वेगवेगळ्या आहेत...
🌻 म्हणून येणाऱ्या Exam मध्ये प्रश्न आला तर कन्फ्युज होवू नका.....
मनु भाकर ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
50%
नेमबाजी
19%
कुस्ती
22%
बॉक्सिंग
8%
रोईंग