नुकतीच "इंडीया मोबाईल काँग्रेस" ची कितवी आवृत्ती पार पडली?
Anonymous Quiz
16%
तिसरी
39%
सहावी
41%
सातवी
4%
दहावी
काश्मीरमध्ये भारतीय फौजा पोहोचण्यास _____ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लष्कराने शुक्रवारी 'शौर्य दिवस' साजरा केला
Anonymous Quiz
37%
७६
40%
६०
21%
५५
3%
४२
Forwarded from PIB MPSC
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🫡🇮🇳 महान भारतीय स्वातंत्र्य सैनिक
@sansad_tv_for_mpsc
🫡 आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके
🪴 यांच्याबाबत अत्यंत महत्त्वाची अशी परीक्षाभिमुख माहिती....
https://t.me/sansad_tv_for_mpsc
@sansad_tv_for_mpsc
🫡 आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके
🪴 यांच्याबाबत अत्यंत महत्त्वाची अशी परीक्षाभिमुख माहिती....
https://t.me/sansad_tv_for_mpsc
"पृथ्वीचे फुफ्फुस" अशी ख्याती कोणत्या जंगलाची आहे?
Anonymous Quiz
3%
हिमालयातील जंगल
85%
अमेझॉन मधील जंगल
8%
आफ्रिकेतील जंगल
4%
सुंदरबन मधील जंगल
जगभरातील वनस्पतींपासून निर्माण होणाऱ्या एकूण ऑक्सिजनपैकी किती टक्के ऑक्सिजन हा अमेझॉनच्या जंगलातून निर्माण होतो?
Anonymous Quiz
24%
२० टक्के
28%
३० टक्के
34%
४० टक्के
14%
४५ टक्के
Forwarded from PIB MPSC
⚽️🏀🏸🏒🥊⛷🏋♀🤼♂🏊♂🤽♀🤽♀🚣♀🚵♀
@sansad_tv_for_mpsc
🏆 National Games 2023🥇
🏅Edition - 37th
▶️ Location - Goa
🎼 Motto - Get Set Goa 2023
https://t.me/sansad_tv_for_mpsc/33
@sansad_tv_for_mpsc
🏆 National Games 2023🥇
🏅Edition - 37th
▶️ Location - Goa
🎼 Motto - Get Set Goa 2023
https://t.me/sansad_tv_for_mpsc/33
📍 स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिने संसद टीव्ही वरील महत्वाचे व्हिडिओ....📺
https://t.me/sansad_tv_for_mpsc
https://t.me/sansad_tv_for_mpsc
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
📍 स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिने संसद टीव्ही वरील महत्वाचे व्हिडिओ....📺 https://t.me/sansad_tv_for_mpsc
🏆👆 वरील चॅनलला एकदा भेट द्या...
अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ या चॅनल वरती टाकले आहेत ....
व्हिडिओ पहा आणि शक्य झाल्यास शॉर्ट नोट्स घ्या...
अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ या चॅनल वरती टाकले आहेत ....
व्हिडिओ पहा आणि शक्य झाल्यास शॉर्ट नोट्स घ्या...
🗞️ Current Perfect 🏆
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ✅
🏆 29 आणि 30 ऑक्टोबर 2023
🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..✅
🔥 आणि पोस्ट्स ला लाईक जरूर करा❤️
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ✅
🏆 29 आणि 30 ऑक्टोबर 2023
🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..✅
🔥 आणि पोस्ट्स ला लाईक जरूर करा❤️
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी कोणती संस्था स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली?
Anonymous Quiz
16%
पोलादी पुरुष संस्था
19%
अखंड भारत संस्था
52%
मेरा युवा भारत संस्था
13%
एक भारत श्रेष्ठ भारत संस्था
बबनराव ढाकणे यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना काय म्हणून ओळखले जात होते?
Anonymous Quiz
44%
ऊस तोडणी मजुरांचा नेता
19%
दिव्यांगांचा नेता
23%
सहकार नेता
14%
अनाथांना न्याय देणारा नेता
कोणत्या वर्षापासून रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडला जायचा?
Anonymous Quiz
29%
२०१७
22%
१९९८
17%
१९३८
31%
१९२४
देशातील ६० टक्के कांद्याचे उत्पादन कोणत्या दोन राज्यात होते?
Anonymous Quiz
4%
महाराष्ट्र आणि गोवा
35%
महाराष्ट्र आणि गुजरात
45%
महाराष्ट्र आणि कर्नाटक
16%
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश