🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
📍 आज नगर परीषद शिफ्ट 1 ला आलेले काही(अजून खूप प्रश्न आले आहेत) प्रश्न....👆


🔥 आपण प्रश्न फक्त टाकायचे आहेत म्हणून टाकत नाही....

😂 इकडून ओढ तिकडून ताण असं आपण करत नाही...

किंवा चॅनल चालवायचे आहेत म्हणून चालवत नाही....

सगळं तन मन (धन अजून आले नाही आपल्या कडे) यात आपण लावले आहे....
जस्टिन त्रुडो हे सद्या चर्चेत आहेत, ते कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?
Anonymous Quiz
2%
भारत
22%
इस्राएल
31%
पॅलेस्टाईन
45%
कॅनडा
सध्या चर्चेत असलेल्या कॅनडा या देशाची राजधानी कोणती आहे?
Anonymous Quiz
3%
चांदसैली
51%
ओट्टावा
40%
टोरोंटा
5%
मोंत्रियाल
येत्या २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात भारताचा कितवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत आहे?
Anonymous Quiz
22%
५४
36%
५७
28%
६१
14%
६३
💡💡ुरू असलेल्या आणि येणाऱ्या सर्व TCS/IBPS /MPSC साठी टॉपिक निहाय उपयुक्त प्रश्न 💡💡


📌परिक्रमा मासिक आधारित  monthly mcqs

https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/10

पुस्तके आणि लेखक📚

https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/165
(आपण घेतलेले पुस्तके तलाठीला आहे तसे विचारले जात आहेत
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/207

https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/617

https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/719
)

लोकसंख्या–२०११👨‍👨‍👧‍👦

https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/291

भारतातील महत्वाचे १८ Biosphere Reserve🦚🐅

https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/341

आर्थिक सर्वेक्षण २०२२–२३ व बजेट २०२३–२४


https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/478

माहितीचा अधिकार कायदा 2005

https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/619

Static Gk चे काही विशेष प्रश्न
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/750

महत्वाचे निर्देशांक 2023🥇
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/1130

नियमित mpsc ला विचारले जाणारे foreign words

https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/997

India's Targeted Years🎯
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/1229
🗞️ Current Perfect 🏆

💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त




🏆 28 ऑक्टोबर 2023

🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..


🔥 आणि पोस्ट्स ला लाईक जरूर करा❤️
ली केकियांग यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते?
Anonymous Quiz
21%
दक्षिण कोरिया
32%
सिंगापूर
17%
जपान
29%
चीन
२०२२ च्या आकडेवारी नुसार वाघांच्या संख्येत महाराष्ट्र देशात कितव्या स्थानी आहे?
Anonymous Quiz
28%
दुसऱ्या
28%
तिसऱ्या
38%
चौथ्या
6%
पाचव्या
🔥 Very IMP QUESTION ⁉️

आयफोन निर्मिती करणारी तैवानमधील कंपनी विस्ट्रॉन चे संपादन कोणत्या कंपनीने केले?
Anonymous Quiz
34%
टाटा
16%
महिंद्रा
31%
इन्फोसिस
18%
Reliance Jio Fibre
नुकतेच कोणत्या ठिकाणी "इंडीया मोबाईल काँग्रेस" पार पडली?
Anonymous Quiz
40%
नवी दिल्ली
24%
मुंबई
31%
बेंगळुरू
5%
हैद्राबाद
नुकतीच "इंडीया मोबाईल काँग्रेस" ची कितवी आवृत्ती पार पडली?
Anonymous Quiz
16%
तिसरी
39%
सहावी
41%
सातवी
4%
दहावी
काश्मीरमध्ये भारतीय फौजा पोहोचण्यास _____ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लष्कराने शुक्रवारी 'शौर्य दिवस' साजरा केला
Anonymous Quiz
37%
७६
40%
६०
21%
५५
3%
४२