सुमित अंतील या खेळाडूने पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत पॅरा-जागतिक विक्रमासह सुवर्ण पदक जिंकले, ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
Anonymous Quiz
33%
भालाफेक
20%
कुस्ती
37%
नेमबाजी
10%
जिमनॅस्टिक
प्रसिद्ध कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे नुकतेच निधन झाले, त्यांचे मूळ नाव काय होते?
Anonymous Quiz
4%
संतोष खंडू मोरे
51%
नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे
33%
सदाशिव पांडुरंग मोरे
11%
सदाशिव पुंडलिक मोरे
🔥Very IMP QUESTION ⁉️
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नुकतेच अभिनेता _______ याला राष्ट्रीय दूत म्हणून नियुक्त केले.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नुकतेच अभिनेता _______ याला राष्ट्रीय दूत म्हणून नियुक्त केले.
Anonymous Quiz
57%
राजकुमार राव
22%
अक्षय कुमार
10%
मिथुन चक्रवर्ती
11%
सोनू सूद
नुकतेच कोणत्या देशाच्या एका कनिष्ठ न्यायालयाने आठ माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांना हेरगिरीप्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.
Anonymous Quiz
13%
कॅनडा
58%
कतार
24%
इस्राएल
5%
तुर्की
"कृष्णसिंह" हे कोणत्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते, ज्यांचे यंदा जन्म शताब्दी वर्ष साजरे केले जात आहे?
Anonymous Quiz
6%
महाराष्ट्र
47%
बिहार
38%
राजस्थान
9%
ओडिशा
📺 स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिने संसद टीव्ही वरील महत्वाचे व्हिडिओ.... 🏟️
https://t.me/sansad_tv_for_mpsc
https://t.me/sansad_tv_for_mpsc
📍 आज नगर परीषद शिफ्ट 1 ला आलेले काही(अजून खूप प्रश्न आले आहेत) प्रश्न....👆
🔥 आपण प्रश्न फक्त टाकायचे आहेत म्हणून टाकत नाही....
😂 इकडून ओढ तिकडून ताण असं आपण करत नाही...
किंवा चॅनल चालवायचे आहेत म्हणून चालवत नाही....
सगळं तन मन (धन अजून आले नाही आपल्या कडे) यात आपण लावले आहे....

जस्टिन त्रुडो हे सद्या चर्चेत आहेत, ते कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?
Anonymous Quiz
2%
भारत
22%
इस्राएल
31%
पॅलेस्टाईन
45%
कॅनडा