रामसर येथे १९७१ मध्ये करार झाला, रामसर हे शहर कोणत्या देशात आहे?
Anonymous Quiz
41%
इराक
9%
कॅनडा
16%
सौदी अरेबिया
34%
यापैकी नाही
पाणथळ जागेच्या कक्षेत कशाचा समावेश होत नाही?
Anonymous Quiz
8%
समुद्र किनारे
3%
तलाव
9%
दलदल
4%
खाड्या
3%
सरोवरे
5%
नद्या
12%
गवताळ पाणथळ मैदाने
56%
विहिरी
सतकोसिया व्याघ्र प्रकल्प किंवा सतकोसिया घाट रामसर स्थळ कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
22%
तामिळनाडू
16%
कर्नाटक
34%
छत्तीसगड
28%
ओडिशा
भारताकडून लवकरच कोणत्या देशाला "तेजस" विमाने पुरविण्यात येणार आहेत?
Anonymous Quiz
32%
फिलिपाईन्स
33%
मलेशिया
19%
सिंगापूर
15%
व्हिएतनाम
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ६ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆
📌 Current plus Current Base Static GK

📌 ७ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत जगदिप धनखड यांनी कुणाला पराभूत केले?
Anonymous Quiz
11%
गोपालकृष्ण गांधी
52%
मार्गारेट थॅचर
13%
व्यंकय्या नायडू
24%
यापैकी नाही
महाराष्ट्र विधानसभेत पक्ष आणि त्यांची सदस्य संख्या याबाबत योग्य जोडी ओळखा?
Anonymous Quiz
32%
भाजप - १०५
21%
शिवसेना - ५५
32%
राष्ट्रवादी काँग्रेस - ५४
15%
काँग्रेस - ४५
ऑक्टोबर महिन्यात कुमारी (१७ वर्षाखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केल्या जाणार आहेत?
Anonymous Quiz
52%
भारत
20%
ब्राझील
21%
ऑस्ट्रेलिया
7%
अर्जेंटिना