व्हेल मासा बाबत अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
7%
ते सस्तन प्राणी आहेत.
22%
माता पिलांना जन्म देतात , दूध पाजतात.
35%
ते अंडी घालतात.
10%
बेंबी फुफ्फुसे असतात.
26%
पाण्यात राहत असले तरी पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन त्यांना घेता येत नाही.
व्हेल मासा कोणता ध्वनी निर्माण करू शकतो?
Anonymous Quiz
36%
अवश्राव्य (Infrasound)
33%
स्वप्नातीत (Ultrasound)
29%
वरीलपैकी दोन्ही
2%
वरीलपैकी कोणतेच नाही
📺 स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिने संसद टीव्ही वरील महत्वाचे व्हिडिओ.... 🏟️
https://t.me/sansad_tv_for_mpsc
https://t.me/sansad_tv_for_mpsc
🗞️ Current Perfect 🏆
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ✅
🏆 24 ऑक्टोबर 2023 🔽🔽
🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..✅
🔥 आणि पोस्ट्स ला लाईक जरूर करा❤️

कोणत्या ठिकाणी "पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा" सुरू आहेत?
Anonymous Quiz
6%
मुंबई
60%
हांगजो
17%
बुसान
17%
बुडापेस्ट
पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत खालीलपैकी कुणी भारताला पहिले पदक मिळवून दिले?
Anonymous Quiz
43%
अवनी लेखरा
26%
निषाद कुमार
23%
अमित कुमार
8%
शैलेश कुमार
बिशनसिंग बेदी यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित होते?
Anonymous Quiz
6%
फुटबॉल
18%
हॉकी
20%
टेबल टेनिस
56%
क्रिकेट
राज्यातील ३६ जिल्ह्यांत जिल्हास्तरावर तसेच राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांत ६ मे ते ६ जून २०२३ या कालावधीत '________ युवाशक्ती "करिअर शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
Anonymous Quiz
25%
छत्रपती शाहू महाराज
39%
छत्रपती शिवाजी महाराज
30%
छत्रपति संभाजी महाराज
7%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
राज्यात कोणत्या ठिकाणी कौशल्य विद्यापीठासाठी इमारत उभारण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
21%
पनवेल
37%
कर्जत
29%
लोणावळा
13%
इगतपुरी
📺 स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिने संसद टीव्ही वरील महत्वाचे व्हिडिओ.... 🏟️
https://t.me/sansad_tv_for_mpsc
https://t.me/sansad_tv_for_mpsc
🛎 मलाही एव्हढेच सांगायचे आहे की , सगळे प्रश्न चित - मन लावून नियमित सोडवत चला...
🗞️ Current Perfect 🏆
🔥 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त 💯
#feedback
🗞️ Current Perfect 🏆
🔥 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त 💯
#feedback
🙏 क्षमस्व
📍 तीन दिवसांपासून प्रश्न टाकले गेले नाही त्यासाठी...
मागील सगळे प्रश्न आज टाकण्यात येतील आणि आजपासून नियमित प्रश्न टाकण्यात येतील...
📍 तीन दिवसांपासून प्रश्न टाकले गेले नाही त्यासाठी...
मागील सगळे प्रश्न आज टाकण्यात येतील आणि आजपासून नियमित प्रश्न टाकण्यात येतील...