खालीलपैकी कुणी मुंबईत त्यांच्या आईच्या नावाने २ लाख रुपये खर्चून "राजाबाई टॉवर" उभारला होता?
Anonymous Quiz
23%
जगन्नाथ शंकरशेट
34%
फिरोजशहा मेहता
38%
प्रेमचंद रायचंद
5%
स. का. पाटील
मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली?
Anonymous Quiz
34%
९ जुलै १८७५
21%
९ जुलै १८८०
39%
९ जुलै १८८५
7%
९ जुलै १९८५
१८३१ मध्ये कोणत्या देशात गृह युद्ध (civil war) सुरू झाल्यामुळे त्या देशाकडून ब्रिटनला होणार कापसाचा पुरवठा पुरवठा बंद झाला आणि म्हणून ब्रिटनने भारतातून कापसाची खरेदी सुरू केली.
Anonymous Quiz
11%
ब्राझील
59%
अमेरिका
25%
रशिया
5%
चीन
📍 असा प्रश्न विचारला जातो का?? तर हो संदर्भ कॉमेंट सेक्शन मध्ये दिला आहे..
प्रणव मुखर्जी हे कोणत्या कालावधीसाठी भारताचे राष्ट्रपती होते?
प्रणव मुखर्जी हे कोणत्या कालावधीसाठी भारताचे राष्ट्रपती होते?
Anonymous Quiz
5%
१९९७ ते २००२
20%
२००२ ते २००७
33%
२००९ ते २०१४
42%
२०१२ ते २०१७
Forwarded from PIB MPSC
Media is too big
VIEW IN TELEGRAM
ℹ️ माहितीचा अधिकार कायदा,२००५
ℹ️ Right To Information Act, 2005
📖 #RTI Act बाबत अतिशय महत्वाची माहिती ग्राफिक्स/व्हिडिओच्या माध्यमातून पहा..🏆
https://t.me/sansad_tv_for_mpsc
ℹ️ Right To Information Act, 2005
📖 #RTI Act बाबत अतिशय महत्वाची माहिती ग्राफिक्स/व्हिडिओच्या माध्यमातून पहा..🏆
https://t.me/sansad_tv_for_mpsc
कोणत्या कालावधीत अमेरिकेत गृह युद्ध (Civil War) चालले होते?
Anonymous Quiz
33%
१८३१ ते १८६५
33%
१८४७ ते १८८९
26%
१८८५ ते १८८७
7%
१८६३ ते १८७६
मुंबईतील राजाबाई टॉवर कोणत्या वर्षी उभारला गेला होता?
Anonymous Quiz
11%
१८५१
50%
१८६९
33%
१८८५
5%
१८९९
💥 Very IMP QUESTION ⁉️
शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात येणार असलेल्या अपार क्रमांक (APAAR ID) चे पुर्ण रूप काय आहे?
शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात येणार असलेल्या अपार क्रमांक (APAAR ID) चे पुर्ण रूप काय आहे?
Anonymous Quiz
25%
Annual Performance Assessment Report
51%
The Automated Permanent Academic Account Registry
15%
Average Rating Yearly Performance Report
9%
Annually Performance Report registration
व्हेल मासा बाबत अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
7%
ते सस्तन प्राणी आहेत.
22%
माता पिलांना जन्म देतात , दूध पाजतात.
35%
ते अंडी घालतात.
10%
बेंबी फुफ्फुसे असतात.
26%
पाण्यात राहत असले तरी पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन त्यांना घेता येत नाही.
व्हेल मासा कोणता ध्वनी निर्माण करू शकतो?
Anonymous Quiz
36%
अवश्राव्य (Infrasound)
33%
स्वप्नातीत (Ultrasound)
29%
वरीलपैकी दोन्ही
2%
वरीलपैकी कोणतेच नाही
📺 स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिने संसद टीव्ही वरील महत्वाचे व्हिडिओ.... 🏟️
https://t.me/sansad_tv_for_mpsc
https://t.me/sansad_tv_for_mpsc
🗞️ Current Perfect 🏆
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ✅
🏆 24 ऑक्टोबर 2023 🔽🔽
🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..✅
🔥 आणि पोस्ट्स ला लाईक जरूर करा❤️
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ✅
🏆 24 ऑक्टोबर 2023 🔽🔽
🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..✅
🔥 आणि पोस्ट्स ला लाईक जरूर करा❤️