🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
907 photos
38 videos
149 files
648 links
Download Telegram
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे Phd चे मार्गदर्शक कोण होते , ज्यांनी द प्रोब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाची प्रस्तावना लिहिली होती?
Anonymous Quiz
13%
जेम्स केन
38%
मार्गारेट विल्यम
40%
एडविन केनन
9%
मॅथ्यू कार्टर
🗞️ Current Perfect 🏆

💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त




🏆 22 ऑक्टोबर 2023 🔽🔽

🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..


🔥 आणि पोस्ट्स ला लाईक जरूर करा❤️
खालीलपैकी कोणत्या राज्याने महिलांना मोफत बस प्रवासासाठी "शक्ती योजना" सुरू केली आहे?
Anonymous Quiz
28%
महाराष्ट्र
53%
कर्नाटक
16%
हिमाचल प्रदेश
4%
राजस्थान
येत्या २४ तारखेपासून (दसऱ्यापासून) कोणत्या ठिकाणी "जागतिक हिंदु काँग्रेस" आयोजीत केली जात आहे?
Anonymous Quiz
21%
बँकॉक
54%
वाराणसी
19%
नागपूर
6%
सिंगापूर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला आहे?
Anonymous Quiz
14%
मुंबई
46%
अहमदाबाद
36%
मेहसाणा
5%
कोल्हापूर
पोबिटोरा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
26%
अरुणाचल प्रदेश
36%
तामिळनाडू
24%
ओडिशा
14%
आसाम
शेतकरी नेते पाशा पटेल यांची कितव्यांदा राज्य कृषी आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
17%
पहिल्यांदा
59%
दुसऱ्यांदा
22%
तिसऱ्यांदा
3%
चौथ्यांदा