🗞️ Current Perfect 🏆
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ✅
🏆 21 ऑक्टोबर 2023 🔽🔽
🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..✅
🔥 आणि पोस्ट्स ला लाईक जरूर करा❤️
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ✅
🏆 21 ऑक्टोबर 2023 🔽🔽
🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..✅
🔥 आणि पोस्ट्स ला लाईक जरूर करा❤️
गटार सफाईवेळी मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना किती रूपये भरपाई देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे?
Anonymous Quiz
23%
३० लाख
36%
२५ लाख
28%
२० लाख
13%
१५ लाख
भारतातील पहिल्या "नमो भारत" रेल्वेगाडीचे उद्घाटन कुणाच्या हस्ते करण्यात आले?
Anonymous Quiz
8%
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू
74%
पंतप्रधान नरेंद्र मोदी
15%
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
3%
उपराष्ट्रपती जगदिप धनखड
________ रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीमच्या (आरआरटीएस) १७ किलोमीटरच्या टप्प्यातील पहिल्या 'नमो भारत' रेल्वेगाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी हिरवा झेंडा दाखवला.
Anonymous Quiz
10%
जयपूर - उदयपूर
70%
दिल्ली - मेरठ
16%
मुंबई - नवी मुंबई
4%
हावडा - कलकत्ता
गटार सफाई करताना "कायमचे अपंगत्वं आलेल्यांना" किमान ______ रुपये भरपाई द्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने संबंधित सरकारी संस्थांना दिले.
Anonymous Quiz
38%
२० लाख
38%
१५ लाख
18%
१० लाख
5%
५ लाख
दिल्ली-मेरठ रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीमच्या (आरआरटीएस) किती किलोमिटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले?
Anonymous Quiz
46%
१७ किमी
30%
२२ किमी
19%
२८ किमी
5%
३५ किमी
"द प्रोब्लेम ऑफ रुपी" या ग्रंथाचे लिखाण कुणी केले आहे?
Anonymous Quiz
4%
रघुराम राजन
12%
दादाभाई नौरोजी
82%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2%
एडविन केनन
🏆 Very IMP QUESTION ⁉️
महसा अमिनीला नुकताच युरोपियन युनियनचा सर्वोच्च मानवाधिकार पुरस्कार प्रदान करण्यात आला, ती कोणत्या देशातील होती?
महसा अमिनीला नुकताच युरोपियन युनियनचा सर्वोच्च मानवाधिकार पुरस्कार प्रदान करण्यात आला, ती कोणत्या देशातील होती?
Anonymous Quiz
38%
इराण
25%
युक्रेन
25%
इस्राएल
11%
पॅलेस्टाईन
युरोपियन युनियनचा सर्वोच्च मानवाधिकार पुरस्कार कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला?
Anonymous Quiz
27%
१९८८
42%
१९९४
27%
१९९७
5%
२००१
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला ग्रंथ "द प्रोब्लेम ऑफ रुपी" हा ______साठी लिहिलेला प्रबंध होता.
Anonymous Quiz
44%
PhD
32%
D lit
20%
Dsc
3%
DLL