🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
______ साली यासर अराफत यांच्या पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेला पाठिंबा देणारा भारत हा पहिला बिगर-अरब देश ठरला होता.
Anonymous Quiz
23%
१९७४
38%
१९८८
32%
१९९२
7%
१९९८
राष्ट्रीय समुद्री दिवस कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
25%
५ एप्रील
24%
५ मे
36%
५ जून
15%
५ जुलै
🏆 Very IMP QUESTION ⁉️

नुकतीच खालीलपैकी कुणाची संयुक्त राष्ट्रसंघ आणि अन्य आंतरराष्ट्रीय संघटनांवर स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
11%
संदीप वासलेकर
23%
ज्ञानेश्वर मुळे
49%
अरींदम बागची
16%
दत्तात्रय पडसाळगिकर
अरींदम बागची हे कोणत्या वर्षी भारतीय परराष्ट्र सेवेत दाखल झाले?
Anonymous Quiz
13%
१९९०
37%
१९९१
34%
१९९२
17%
१९९५
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षण नुसार भारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक अतिश्रीमंत वास्तव्यास आहेत?
Anonymous Quiz
47%
महाराष्ट्र
18%
गोवा
27%
गुजरात
8%
तामिळनाडू
🏆 Very IMP QUESTION ⁉️

खालीलपैकी कोणत्या संस्थेने "पुरुषांसाठी इंजेक्शनने घ्यायच्या जगातील पहिल्या गर्भनिरोधकाची यशस्वी निर्मिती" केली आहे.
Anonymous Quiz
13%
भारत बायोटेक
42%
सिरम इन्स्टिट्यूट
34%
ICMR
11%
हाफकिन संस्था
Forwarded from Official Banners Bot
🗞️ Current Perfect 🏆

🔥च्या धर्तीवर 📚 Vocab Perfect 🏆

🎖आपलाच चॅनल आहे, प्रश्न आणि कॉमेंट मध्ये कात्रणं...💯
🏆 आजचा लोकसत्ता अग्रलेख


📝 अर्थचक्रप्रवर्तन


📍 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या "द प्रोब्लेम ऑफ रुपी " या ग्रंथाच्या शंभर वर्षपूर्ती सोहळा....


👇ज्यांना वरील लेख clear दिसत नसेल त्यांनी कॉमेंट मधील PDF वाचा....👇
🗞️ Current Perfect 🏆

💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त




🏆 21 ऑक्टोबर 2023 🔽🔽

🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..


🔥 आणि पोस्ट्स ला लाईक जरूर करा❤️
गटार सफाईवेळी मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना किती रूपये भरपाई देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे?
Anonymous Quiz
23%
३० लाख
36%
२५ लाख
28%
२० लाख
13%
१५ लाख
________ रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीमच्या (आरआरटीएस) १७ किलोमीटरच्या टप्प्यातील पहिल्या 'नमो भारत' रेल्वेगाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी हिरवा झेंडा दाखवला.
Anonymous Quiz
10%
जयपूर - उदयपूर
70%
दिल्ली - मेरठ
16%
मुंबई - नवी मुंबई
4%
हावडा - कलकत्ता