डॉ. प्रवीण गेडाम यांनी राज्याचे _______आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.
Anonymous Quiz
11%
महसूल
38%
महिला व बालकल्याण
43%
कृषि
8%
पशु संवर्धन
महाराष्ट्रातील किती तालुक्यांमध्ये ५११ "प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राची स्थापना केली जाणार आहे?
Anonymous Quiz
31%
३५०
33%
३४०
30%
३२५
6%
३१०
सध्या महाराष्ट्राचे कौशल्य विकास विभागाचे मंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
9%
ललित पाटील
19%
देवेंद्र फडणवीस
25%
रवींद्र चव्हाण
47%
मंगल प्रभात लोढा
🏆Very IMP QUESTION ⁉️
नुकतेच "विर्काव जागतिक आरोग्य पारितोषिक" कुणाला देण्यात आले?
नुकतेच "विर्काव जागतिक आरोग्य पारितोषिक" कुणाला देण्यात आले?
Anonymous Quiz
25%
रोझ लेके
49%
सौम्या स्वामिनाथन
19%
गीता मित्तल
6%
महसा अमिनी
🏆 Very IMP QUESTION ⁉️
नुकताच कुणाला "युरोपीय महासंघाचा सर्वोच्च मानवाधिकार पुरस्कार" प्रदान करण्यात आला?
नुकताच कुणाला "युरोपीय महासंघाचा सर्वोच्च मानवाधिकार पुरस्कार" प्रदान करण्यात आला?
Anonymous Quiz
14%
मलाला युसुफजाई
38%
महसा अमीनी
39%
नर्गिस मोहम्मदी
9%
रोलेंडो अल्वारेज
अँग्लो ईस्टर्न कॅप्टन मेरिटाइम ॲकॅडेमी (एमा) ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थित आहे?
Anonymous Quiz
17%
कर्जत
39%
पणजी
40%
रामेश्वरम्
4%
पालघर
'रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम' (आरआरटीपी) या योजने अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या नव्या जलदगती रेल्वेचे नामकरण काय करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
6%
नया भारत
37%
वंदे मातरम्
53%
नमो भारत
4%
नया सवेरा
______ साली यासर अराफत यांच्या पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेला पाठिंबा देणारा भारत हा पहिला बिगर-अरब देश ठरला होता.
Anonymous Quiz
23%
१९७४
38%
१९८८
32%
१९९२
7%
१९९८
राष्ट्रीय समुद्री दिवस कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
25%
५ एप्रील
24%
५ मे
36%
५ जून
15%
५ जुलै
🏆 Very IMP QUESTION ⁉️
नुकतीच खालीलपैकी कुणाची संयुक्त राष्ट्रसंघ आणि अन्य आंतरराष्ट्रीय संघटनांवर स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
नुकतीच खालीलपैकी कुणाची संयुक्त राष्ट्रसंघ आणि अन्य आंतरराष्ट्रीय संघटनांवर स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
11%
संदीप वासलेकर
23%
ज्ञानेश्वर मुळे
49%
अरींदम बागची
16%
दत्तात्रय पडसाळगिकर