📍 ज्यांना आपल्या Current Perfect चॅनल मधील २०२३ या वर्षाचे सगळे प्रश्न आणि कॉमेंट मधील कात्रणं Month Wise PDF स्वरूपात हवे असतील त्यांनी आपली Current Affairs Paid Batch जॉईन करून घ्या ...
📍त्या बॅच मध्ये हा सगळा कंटेंट available करून दिला आहे.....
🏆Batch Join करण्यासाठी contact 👇
@Prashant_Magare
📍त्या बॅच मध्ये हा सगळा कंटेंट available करून दिला आहे.....
🏆Batch Join करण्यासाठी contact 👇
@Prashant_Magare
टेड्रोस अधानोम गेब्रेयसस हे कोणत्या संस्थेचे प्रमुख आहेत?
Anonymous Quiz
10%
UNO
41%
UNICEF
41%
WHO
8%
UNESCO
नागपट्टिनम हे बंदर सध्या चर्चेत होते, ते कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
5%
मध्य प्रदेश
71%
तामिळनाडू
20%
केरळ
3%
ओडिशा
महाराष्ट्रात ________ठिकाणी "प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा" शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला?
Anonymous Quiz
52%
५११
28%
६९०
17%
८४०
3%
९२०
महाराष्ट्रातील किती ग्रामीण जिल्ह्यांमध्ये प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रे स्थापन केली जात आहेत?
Anonymous Quiz
19%
२६
31%
३२
41%
३४
10%
३६
_________येथील ऐतिहासिक संस्कृत महाविद्यालयात बंदी घातलेल्या पुस्तकांचे, चित्रपटांचे प्रदर्शन भरवले आहे
Anonymous Quiz
18%
पुणे
38%
बेळगाव
34%
कलकत्ता
10%
गोरखपुर
राष्ट्रपती द्रौपदी मुरमू यांनी कोणत्या राज्याचा चौथा कृषी रोड मॅप लॉन्च केला?
Anonymous Quiz
17%
बिहार
38%
मध्य प्रदेश
37%
ओडिशा
8%
उत्तर प्रदेश
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂-𝐂𝐎𝐌𝐏𝐈𝐋𝐄𝐑 (Compiler)
आजच्या अर्थ आणि सांख्यिकी विभागाच्या द्वितीय सत्रातील प्रश्न.
२५ प्रश्न पूर्णपणे चालू घडामोडीचेच विचारले होते.
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc
२५ प्रश्न पूर्णपणे चालू घडामोडीचेच विचारले होते.
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc
🗞️ Current Perfect 🏆
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ✅
#Tagline
🏆 19 ऑक्टोबर 2023 🔽🔽
🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..✅
🔥 आणि पोस्ट्स ला लाईक जरूर करा❤️
💯 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ✅
#Tagline
🏆 19 ऑक्टोबर 2023 🔽🔽
🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..✅
🔥 आणि पोस्ट्स ला लाईक जरूर करा❤️
डॉ. प्रवीण गेडाम यांनी राज्याचे _______आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.
Anonymous Quiz
11%
महसूल
38%
महिला व बालकल्याण
43%
कृषि
8%
पशु संवर्धन
महाराष्ट्रातील किती तालुक्यांमध्ये ५११ "प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राची स्थापना केली जाणार आहे?
Anonymous Quiz
31%
३५०
33%
३४०
30%
३२५
6%
३१०
सध्या महाराष्ट्राचे कौशल्य विकास विभागाचे मंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
9%
ललित पाटील
19%
देवेंद्र फडणवीस
25%
रवींद्र चव्हाण
47%
मंगल प्रभात लोढा