🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी कितवे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान केले?
Anonymous Quiz
7%
६६ वें
25%
६७ वे
21%
६८ वे
47%
६९ वे
जागतिक भारतीय सागरी परीषद (जीएमआयएस) चे आयोजन केंद्रीय बंदर विकास व जहाज बांधणी मंत्रालय आणि ______या संस्थेचा सहभाग आहे.
Anonymous Quiz
30%
फिक्की
33%
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
22%
स्टेट बँक ऑफ इंडिया
15%
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स
MH budget 23 MCQ Current Perfect.pdf
44.6 MB
💸 महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023- 24 वर आधारीत MCQ

प्रश्नांच्या सोबत लोकराज्य मासिकाचे कात्रणं देखील दिले आहेत...

🏆 येणारी नगर परिषद परीक्षा तसेच ग्रूप B आणि C Exam साठी महत्वाचे प्रश्न आहेत....
🏆 19 ऑक्टोबर 2023 🔽🔽

🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..


🔥 आणि पोस्ट्स ला लाईक जरूर करा
🏆Very IMP QUESTION ⁉️

राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
15%
अशोक गुलाटी
18%
धनंजय मुंडे
18%
सदाभाऊ खोत
49%
पाशा पटेल
केंद्र सरकारच्या धर्तीवर "राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना" कोणत्या वर्षी करण्यात आली होती?
Anonymous Quiz
9%
१९७०
50%
१९८५
24%
१९९९
17%
यापैकी नाही
२०२२ मध्ये जगभर झालेल्या एकूण अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांमध्ये भारत जगात कितव्या स्थानी होता?
Anonymous Quiz
33%
तिसऱ्या
38%
चौथ्या
25%
पाचव्या
5%
दहाव्या
मराठी रंगभूमी दिवस कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
16%
२२ ऑक्टोबर
33%
१९ ऑक्टोबर
24%
२५ ऑक्टोबर
26%
५ नोव्हेंबर
कुणाच्या हस्ते प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले?
Anonymous Quiz
39%
पंतप्रधान नरेंद्र मोदी
26%
राज्यपाल रमेश बैस
23%
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
11%
मीरा बोरवणकर आणि शाहीद बलवा
समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता आहे?
Anonymous Quiz
30%
आयर्लंड
56%
नेदरलँड
11%
अफगाणिस्तान
4%
ग्रीस
कोणत्या वर्षापासून केंद्र सरकारच्या मदतीने राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुविमा योजना राबवली जाते.?
Anonymous Quiz
22%
२०१४
40%
२०१६
27%
२०१८
11%
२०१९